Next

लष्कर भरतीसाठी काश्मिरी तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 11:10 AM2019-07-29T11:10:09+5:302019-07-29T11:14:34+5:30

नवी दिल्ली -  देशात सुरु असणाऱ्या लष्कर भरतीमध्ये रविवारी मोठ्या प्रमाणात काश्मीरी तरुणांनी सहभाग घेतला. 957 काश्मीरी तरुणांनी लष्करात ...

नवी दिल्ली -  देशात सुरु असणाऱ्या लष्कर भरतीमध्ये रविवारी मोठ्या प्रमाणात काश्मीरी तरुणांनी सहभाग घेतला. 957 काश्मीरी तरुणांनी लष्करात भरती व्हावं यासाठी रविवारी शारीरीक आणि वैद्यकीय चाचणीत भाग घेतला. देशासाठी काही तरी करावं याच उद्देशाने आम्ही लष्करात भरती होण्यासाठी प्रयत्न करत आहोत अशी भावना या तरुणांनी व्यक्त केली.