Next

भररस्त्यात त्याने पोलिसाला थांबवून केलं 'किस'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 12:34 PM2019-07-30T12:34:30+5:302019-07-30T12:36:06+5:30

आरोपीने दारुच्या नशेत भररस्त्यात पोलिसाला थांबवून त्याचं चुंबन घेतलं

हैदराबाद -  तेलंगणाच्या बोनालु फेस्टिवलदरम्यान एका पोलिस कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. बँक कर्मचारी असलेल्या आरोपीने दारुच्या नशेत भररस्त्यात पोलिसाला थांबवून त्याचं चुंबन घेतलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

टॅग्स :पोलिसPolice