Next

हा बेफिकीरपणा...गडकरींनी फडणवीसांना हात जोडले | Nitin Gadkari | Devendra Fadnavis | Corona Virus

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 10:04 AM2021-05-10T10:04:29+5:302021-05-10T10:04:49+5:30

- कोविड काळात राजकारण करू नका. सगळ्याच गोष्टीत झेंडे आणि बोर्ड लावले पाहिजे असं नाही. अशा वेळेत राजकारण केले तर ते लोकांना आवडत नाही. तुम्ही केलेल्या सेवा कामाचा फार बागुलबुवा करू नका. एकाच ऑक्सिजन सिलेंडर ४ जण फोटो काढतात हे चांगले नाही. त्यातून आपल्याबद्दलचा दृष्टीकोन बदलतो. राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही. समाजकारण, विकासकारण, राष्ट्रकारण म्हणजे राजकारण आहे. हा खरा राजकारणाचा अर्थ आहे अशा शब्दात भाजपा नेते नितीन गडकरींनी नेते आणि कार्यकर्त्यांचे कान उपटले आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :नितीन गडकरीदेवेंद्र फडणवीसकोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्याNitin GadkariDevendra Fadnaviscorona virusCoronaVirus Positive News