Next

जणू देवच | एक आमदार काय करु शकतो? Nilesh Lanke Exclusive | Ahmednagar | Corona Virus Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 10:02 AM2021-05-10T10:02:33+5:302021-05-10T10:03:15+5:30

माझं काय व्हायचं ते होऊ द्या... मी असुरक्षित असलो तरी चालेल पण माझे लोक सुरक्षित असले पाहिजेत. हे शब्द आहेत आमदार निलेश लंके यांचे.. गेल्या काही दिवसांपासून या नावाची महाराष्ट्रभरात चर्चा आहे. कोरोना लढ्यात निलेश लंकेंनी केलेल्या कार्याचा नेहमीच उल्लेख केला जाईल आणि तेथे उपचार करणाऱ्या कोविड योद्ध्याच्या आयुष्यभर ते लक्षातही राहिल. याच कारण तुम्हीच बघा...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसअहमदनगरआमदारप्रेरणादायक गोष्टीसमाजसेवकcorona virusCoronavirus in MaharashtraAhmednagarMLAInspirational Storiessocial worker