Next

"आदित्यची नियुक्ती, आता पंतप्रधानांना हात जोडू नका" Gopichand Padalkar On Bahujan Vidyarthi

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 10:01 AM2021-05-10T10:01:03+5:302021-05-10T10:01:30+5:30

ज्याप्रमाणे आपण मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्वरित आदित्य ठाकरे यांची मंत्रिपदी नियुक्ती केली. त्याच तत्परतेने महाराष्ट्रातील बहुजन युवकांचे पालकत्व स्वीकारुन त्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :गोपीचंद पडळकरउद्धव ठाकरेआदित्य ठाकरेGopichand PadalkarUddhav ThackerayAditya Thackrey