लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
गोपीचंद पडळकर

गोपीचंद पडळकर

Gopichand padalkar, Latest Marathi News

“बहुजनांना तुमच्यासारखं काकांचा शकुनी हुजऱ्या समजू नका”; पडळकरांचा राऊतांवर घणाघात - Marathi News | bjp gopichand padalkar slams shiv sena sanjay raut over obc reservation farmer and st strike issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बहुजनांना तुमच्यासारखं काकांचा शकुनी हुजऱ्या समजू नका”; पडळकरांचा राऊतांवर घणाघात

बहुजनांचे हित कशात आहे रोज शीर्षासन केल्यावरही तुमच्या मेंदूत शिरणार नाही. त्यासाठी स्वाभिमान असावा लागतो, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ...

"शकुनी काकांचा कोटीची बँक आणि त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव", शरद पवारांवर गोपिचंद पडळकरांचा आरोप - Marathi News | Gopichand Padalkar's accusation against Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''शकुनी काकांचा कोटीची बँक आणि त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव''

Gopichand Padalkar Criticize Sharad Pawar: गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादीवर नेहमीच सडकून टीका करत असतात. त्यामध्ये पुन्हा एकदा एसटी बँकांच्या निवडणुका निमित्त शरद पवारांना टोला लगावत, पडळकर यांनी पवारांवर टीका केली आहे. ...

Rohit Pawar: ...जेव्हा रोहित पवार गोपीचंद पडळकरांचं स्वागत करतात - Marathi News | Rohit Pawar: ... when Rohit Pawar welcomes Gopichand Padalkar | Latest ahmadnagar Photos at Lokmat.com

अहमदनगर :...जेव्हा रोहित पवार गोपीचंद पडळकरांचं स्वागत करतात

एकमेकांवर कायम टिका करणाऱ्या या दोन्ही नेत्यांमध्ये स्वागत समारंभाचा कार्यक्रम पार पडला. स्वत: रोहित पवार यांनीच फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. ...

OBC Reservation: गुडन्यूज! राज्यात प्राध्यापक भरतीमध्ये संवर्गनिहाय आरक्षण लागू, शासन निर्णय जारी - Marathi News | OBC Reservation: Cadre wise reservation in recruitment of professors in the state, Government decision issued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुडन्यूज! राज्यात प्राध्यापक भरतीमध्ये संवर्गनिहाय आरक्षण लागू, शासन निर्णय जारी

विधीमंडळात जेव्हा याचे विधेयक मांडले त्यावर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या विधेयकाला संपूर्ण पाठींबा दिला ...

गोपीचंद पडळकरांचे बंधू अपघातात गंभीर जखमी; कार-टेम्पोची जोरदार धडक  - Marathi News | Gopichand Padalkars brother brahmanand padalkar seriously injured in accident Strong motor tempo hit hands and legs fracture | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गोपीचंद पडळकरांचे बंधू अपघातात गंभीर जखमी; कार-टेम्पोची जोरदार धडक 

ब्रह्मानंद पडळकरांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत, गाड्यांच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर  ...

आरेवाडीच्या विकासासाठी केंद्राकडून निधी आणणार; देवेंद्र फडणवीसांनी घेतलं बिरोबाचं दर्शन - Marathi News | To bring funds from the Center for the development of Arewadi; Devendra Fadnavis visited Biroba Mandir | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आरेवाडीच्या विकासासाठी केंद्राकडून निधी आणणार; फडणवीसांनी घेतलं बिरोबाचं दर्शन

श्री बिरोबा महाराष्ट्रातील तमाम बहुजन धनगर व सर्वच समाजाचे आराध्य दैवत आहेत असं फडणवीस म्हणाले. ...

'...अन् मग एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन भरकटलेल्या दिशेनं गेलं'; गोपीचंद पडळकरांनी स्पष्टचं सांगितलं! - Marathi News | ST workers 'agitation went astray'; That is what BJP leader Gopichand Padalkar said! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...अन् मग एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन भरकटलेल्या दिशेनं गेलं'; पडळकरांनी स्पष्टचं सांगितलं!

'...अन् मग एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन भरकटलेल्या दिशेनं गेलं'; गोपीचंद पडळकरांनी स्पष्टचं सांगितलं! ...

Amol Mitkari: "हा ड्रामा आणि हे ड्रामेबाज म्हणजे महाराष्ट्रात साचलेली घाण", अमोल मिटकरींचे टीकास्त्र - Marathi News | NCP MLC Amol Mitkari slams BJP Leader Kirit Somaiya, Gopichand Padalkar and Sadabhau Khot over agitation in Dapoli and Sangli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''हा ड्रामा आणि हे ड्रामेबाज म्हणजे महाराष्ट्रात साचलेली घाण'', अमोल मिटकरींचे टीकास्त्र

Amol Mitkari: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. ...