Next

लूट थांबवा... रुग्णवाहिका, HRCT ते RTPCR चे दर किती? Ambulance, HRCT, RTPCR Test Rates?Rajesh Tope

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 09:59 AM2021-05-10T09:59:29+5:302021-05-10T09:59:54+5:30

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अनेक ठिकाणी अनेक गोष्टींची कमतरता भासतेय. रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णवाहिकेचा तुटवडा भासत आहे. यातच रुग्णवाहिकांचे मालक अवाजवी दर आकारत असल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. अनेक ठिकाणी उपचारादरम्यान निश्चित केलेल्या दरांपेक्षा जास्त दर आकारले जातायत. आता अशा गोष्टी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसराजेश टोपेभ्रष्टाचारcorona virusCoronavirus in MaharashtraRajesh TopeCorruption