लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समाजसेवक

समाजसेवक

Social worker, Latest Marathi News

इंदिरा गांधींकडून विमानतळावर उमेदवारी मिळवलेले अशोकराव डोणगांवकर काळाच्या पडद्याआड - Marathi News | Indira Gandhi gave him an assembly ticket at the airport, Ex Minister Ashokrao Dongaonkar passed away in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंदिरा गांधींकडून विमानतळावर उमेदवारी मिळवलेले अशोकराव डोणगांवकर काळाच्या पडद्याआड

सरपंचपदापासून मंत्रिपदापर्यंत वाटचाल करणारे जेष्ठ नेते अशोकराव राजाराम पाटील डोणगांवकर यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन ...

सामाजिक कार्यकर्ता, पोलिसांनीच सुरू केला पत्त्यांचा क्लब; छत्रपती संभाजीनगरातील प्रकार - Marathi News | Social worker, police started a card club; The case in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सामाजिक कार्यकर्ता, पोलिसांनीच सुरू केला पत्त्यांचा क्लब; छत्रपती संभाजीनगरातील प्रकार

विविध लोकांच्या नावे ७ क्युआर कोडवर व्यवहार, सामाजिक कार्यकर्त्यांसह पाेलिस ताब्यात ...

जगण्याची नवी संधी! ‘आपल्या’ माणसांनी दरवाजे बंद केलेल्या वृद्धांना लाभला मायेचा ‘आधार’ - Marathi News | The work was done and 'our' people closed the doors for the elderly; but Aadhar Vruddhashrma's support was received | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जगण्याची नवी संधी! ‘आपल्या’ माणसांनी दरवाजे बंद केलेल्या वृद्धांना लाभला मायेचा ‘आधार’

विविध ठिकाणांहून आलेले वयोवृद्ध आज बीड बायपास येथील आधार वृद्धाश्रमाच्या छताखाली आपले उत्तर आयुष्य आनंदाने जगत आहेत. ...

प्रा. सुरेश पुरी यांची करुणाच समाजाला दिशा देणारी: ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब - Marathi News | Prof. Suresh Puri's compassion is what gives direction to society: Senior journalist Amar Habib | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रा. सुरेश पुरी यांची करुणाच समाजाला दिशा देणारी: ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब

विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांना हक्काचा आधार म्हणजे प्रा. पुरी यांचे घर होते. ...

पक्ष्यांचीही निवडणूक घेणारे गाडगीळ दाम्पत्य, पक्षी संवर्धन झाला जीवनाचा ध्यास - Marathi News | Rajendra gadgil shilpa gadgil, a couple who also take elections for birds what is ebird | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पक्ष्यांचीही निवडणूक घेणारे गाडगीळ दाम्पत्य, पक्षी संवर्धन झाला जीवनाचा ध्यास

जळगावचे राजेंद्र आणि शिल्पा हे गाडगीळ दाम्पत्य पक्षी जगताविषयीचे समज-गैरसमज, तत्संबंधीच्या अंधश्रद्धा याबाबत जागृतीसाठी सतत ठिकठिकाणी शिबिरे, स्लाइड्स शो, पोस्टर प्रदर्शने भरवतात. पक्षी जगताचे जतन-संवर्धन हा त्या दोघांच्या जीवनाचा ध्यास झाला आहे. ...

"तारीख महत्वाची होती...", 'फुले' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलल्याने प्रतीक गांधीने व्यक्त केली नाराजी - Marathi News | pratik gandhi shows disappointment as phule movie release date got postponed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तारीख महत्वाची होती...", 'फुले' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलल्याने प्रतीक गांधीने व्यक्त केली नाराजी

जर सिनेमा ठरल्या दिवशी रिलीज झाला असता तर... प्रतीक गांधी स्पष्टच बोलला ...

ऐन परीक्षेच्या तोंडावर ऐकू येणे बंद; रिक्षाचालकाच्या मुलाला हवा मदतीचा हात - Marathi News | aina-paraikasaecayaa-taondaavara-aikauu-yaenae-banda-raikasaacaalakaacayaa-maulaalaa-havaa-madataicaa-haata | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐन परीक्षेच्या तोंडावर ऐकू येणे बंद; रिक्षाचालकाच्या मुलाला हवा मदतीचा हात

जागतिक श्रवण दिन : ‘काॅक्लियर इम्प्लांट’ मशिनसाठी तब्बल ३.६५ लाख रुपये लागणार; अमितचे रिक्षाचालक वडील आणि आईकडून मदतीचे आवाहन ...

तब्बल ७३८ दिवस ती झाडावरच राहिली, झाडं तोडणारी माणसं शेवटी हरलीच कारण.. - Marathi News | girl lived on the tree for 738 days | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :तब्बल ७३८ दिवस ती झाडावरच राहिली, झाडं तोडणारी माणसं शेवटी हरलीच कारण..

girl lived on the tree for 738 days : भेटा लेडी टारझनला, झाडं जगवा म्हणत ती गप्प बसली नाही तर झाडावरच जाऊन राहिली.. ...