कॉन्स्टेबल रेहाना शेख यांनी 50 मुलांना घेतले दत्तक, 10 वी पर्यंतचा शिक्षणाचा करणार खर्च. असे बरेच पोलिस आहेत, जे आपल्या कर्तव्याच्या मर्यादेबाहेर जाऊन लोकांना मदत करतात. मुंबई पोलिसातही #MumbaiPolice असेच एक उदाहरण दिसून आले आहे. मुंबई पोलिस कॉन्स्टे ...