Next

धुळ्यात भाजपने सत्ता राखली, इतक्या जागांवर विजय | Dhule Election Result 2021 | Dhule ZP Election

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 10:24 AM2021-10-07T10:24:04+5:302021-10-07T10:24:54+5:30

राज्यात मिनी विधानसभेच्या म्हणजेच जि.प आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका पार पडल्या. त्याचे निकाल आज जाहीर झाले. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले तर या निवडणुकीत काही नेत्यांना धक्का बसलाय. असाच एक निकाल धुळ्यात लागला. धुळे जिल्ह्यातील लामक जिल्हा परिषद गटातून पोटनिवडणुकीत चंद्रकात पाटील यांच्या कन्या धरती देवरे यांनी विजय मिळवला. त्या गुजरातचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत यांच्या कन्या आहेत.