Next

नागपुरात काँग्रेसला यश, भाजपचा इतक्या जागांवर विजय | Nagpur ZP Election Result 2021 | Anil Deshmukh

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 10:26 AM2021-10-07T10:26:08+5:302021-10-07T10:26:23+5:30

महाराष्ट्रात जि.प आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसलाय. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री यांनादेखील या निवडणुकीत धक्का बसलाय. अनिल देशमुख यांचे वर्चस्व असलेल्या नगरखेडा पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडी आणि अनिल देशमुख यांना हा धक्का बसला आहे. पोटनिवडणुकीनंतर नगरखेडा पंचायत समिती भाजपाच्या ताब्यात गेली आहे.