Next

Cruise Drug Bust : ड्रग्सबद्दलच्या कायद्याने आर्यनला शिक्षा होईल का? Drugs Act | Aryan Khan Case

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 11:50 AM2021-10-07T11:50:39+5:302021-10-07T11:51:27+5:30

सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान कॉर्डेलिया द इम्प्रेस या क्रुज शिपवरील रेव्ह पार्टीत सापडल्यापासून जोरदार चर्चेत आहे . अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाने ( एनसीबी ) त्याच्यावर अनेक कलमं लावली आहेत . एका दिवसाच्या कोठडीनंतर आर्यनचा आणखी तीन दिवसांसाठी कोठडीत मुक्काम वाढला करणात एनसीबी आणखी खोलात जाण्याची शक्यता दिसतून येत आहे . त्यात शाहरुखच्या मुलाला शिक्षाही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.