Next

विजेचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ | Thunder Storm In Lingali Village | Pune News

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 11:52 AM2021-10-07T11:52:55+5:302021-10-07T11:53:26+5:30

पुणे येथील लिंगाळी गावामध्ये काल शंकर जाधव यांच्या घराच्या छतावर वीज कोसळली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण हा थरारक व्हिडीओ बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -