Next

BJPचे १३ आमदार फुटणार, शरद पवारांचा दावा | UP Elections 2022 | Sharad Pawar | India News

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 04:44 PM2022-01-12T16:44:25+5:302022-01-12T16:44:44+5:30

महाविकास आघाडीचे शिल्पकार मानले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठा दावा केलाय. सुरुवात झालीय.. एकवेळ अशी येईल दररोज भाजपतील नेते पक्ष सोडून इकडे येणार आहेत. असं विधान शरद पवारांनी केलंय..