Next

Howdy Modi : ही तर इम्रान खान यांना चपराक, भारतीय वंशाच्या उद्योजकाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 10:50 AM2019-09-22T10:50:44+5:302019-09-22T10:51:48+5:30

ह्युस्टन - हाऊडी मोदी कार्यक्रम आणि मोदींचे अमेरिकेत झालेले भव्य स्वागत ही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना लगावण्यात आलेली चपराक आहे, असा ...

ह्युस्टन - हाऊडी मोदी कार्यक्रम आणि मोदींचे अमेरिकेत झालेले भव्य स्वागत ही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना लगावण्यात आलेली चपराक आहे, असा टोला  भारतीय वंशाचे उद्योजक शलभ शाली कुमार यांनी लगावला आहे.