Next

ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 09:52 AM2019-09-22T09:52:55+5:302019-09-22T09:53:44+5:30

वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित ...

वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी अमेरिकेत दाखल झाले असून आज टेक्सासमधील ह्युस्टन सिटीमध्ये असणार आहेत. ह्युस्टनमध्ये ऐतिहासिक ‘ हाऊडी मोदी’ कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. ह्युस्टनमध्ये नरेंद्र मोदींनी तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा केली आहे.