Next

अमेरिकेतील काश्मिरी पंडितांच्या प्रतिनिधी मंडळाने मानले मोदींचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 09:14 AM2019-09-22T09:14:29+5:302019-09-22T09:56:46+5:30

ह्युस्टन - अमेरिकेतील काश्मिरी पंडितांच्या प्रतिनिधी मंडळाने सध्या अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी सात ...

ह्युस्टन - अमेरिकेतील काश्मिरी पंडितांच्या प्रतिनिधी मंडळाने सध्या अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी सात लाख काश्मिरी पंडितांच्या मागे उभे राहिल्याबद्दल प्रतिनिधी मंडळाने मोदींचे आभार मानले.