Next

अमेरिकेतील बोहरा मुस्लिम समुदायाच्या प्रतिनिधींनी घेतली मोदींची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 11:13 AM2019-09-22T11:13:22+5:302019-09-22T11:14:02+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच 7 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेतील बोहरा मुस्लिम समुदायाच्या प्रतिनिधींनी मोदींची भेट घेतली आहे. मोदी ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच 7 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेतील बोहरा मुस्लिम समुदायाच्या प्रतिनिधींनी मोदींची भेट घेतली आहे. मोदी आज ह्युस्टमध्ये ' हाऊडी मोदी '  या भव्यदिव्य कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. विशेष बाब म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा मोदींसोबत या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.