Next

Saregamapa Little Champs Making Ganpati | 'लिटिल चॅम्प्स'ने साकारला गोंडस बाप्पा | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 02:15 PM2021-09-08T14:15:43+5:302021-09-08T14:16:05+5:30

आपण सगळेच बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झालो आहोत तसेच आपले सा रे ग म प लिटिल चॅम्प्सचे स्पर्धक सुद्धा झाले आहेत पण रिहर्सल मुळे त्यांना बाप्पाला घरी आणता येणार नाही आहे यावर त्यांनी एक तोडगा काढत बाप्पाचं गोंडस रूप स्वतःच साकारलं आहे