लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘पेन्शन दिंडी’त सहभागी होण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील कर्मचारी मुंबईकडे रवाना - Marathi News | Employee from Washim leave for Mumbai to participate in 'Pension Dindi' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘पेन्शन दिंडी’त सहभागी होण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील कर्मचारी मुंबईकडे रवाना

वाशिम : सन २००५ नंतरच्या कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने महात्मा गांधी जयंती दिनी शिवनेरी, ठाणे ते मुंबई अशी पेन्शन दिंडी काढली जाणार आहे. ...

वनशेती वाढविण्यावर कृषी विभागाचा भर - Marathi News |  Agriculture Department's emphasis on extension of forests | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वनशेती वाढविण्यावर कृषी विभागाचा भर

वाशिम: शेतकऱ्यांचा वनशेतीकडे कल वळविण्यासाठी कृषी विभाग सरसावला आहे. वनशेतीसाठी शासकीय रोपवाटिकेतून रोपे उपलब्ध करून देण्यासह लागवडीसाठी शेतकºयांना चार वर्षांत टप्प्याटप्प्याने अनुदानही देण्यात येणार आहे. ...

पर्यूषण पर्व : मिरवणुकीने शिरपूरनगरी दुमदुमली - Marathi News | Paryushan festival:procession in Shirpur | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पर्यूषण पर्व : मिरवणुकीने शिरपूरनगरी दुमदुमली

शिरपूर जैन (वाशिम) : पर्यूषण पर्व निमित्त शिरपूरनगरीत विविध कार्यक्रम राबविण्यात आले असून, समाप्तीनंतर ३० सप्टेंबर रोजी दिगंबर जैन समाजबांधवांच्यावतीने गावातून मिरवणूक काढण्यात आली.  ...

माणिकराव ठाकरे यांची मृतकाच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट - Marathi News | Manikrao Thakre's condolence visit to deceased family | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :माणिकराव ठाकरे यांची मृतकाच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर /भर जहॉगीर ( वाशिम ) : लोणार जि. बुलडाणा येथील २३ सप्टेंबरच्या पहाटे दरम्यान झालेल्या अपघातात भर जहागीर येथील तीन तर शिरपूर येथील दोन जण ठार झाले. मृतकाच्या कुटुंबियांना मानसिक आधार देण्याबरोबरच त्यांच्या व्यथा जाणून घेण्या ...

घरकुलाच्या बांधकामानुसार मिळणार ‘अभियंत्यांना’ मानधन - Marathi News | According to the construction of the house, the 'Engineers' will get payment | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घरकुलाच्या बांधकामानुसार मिळणार ‘अभियंत्यांना’ मानधन

वाशिम : राज्यात प्रधानमंत्री आवास योजना व अन्य गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बाह्य यंत्रणेकडून १६०० ‘ग्रामीण गृहनिर्माण अभियंते’ उपलब्ध केले जाणार आहेत. ...

विद्यूत उपकेंद्रांची कामे अडकली ‘लालफितशाहीत’ - Marathi News | Vidyut subclass works stuck washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विद्यूत उपकेंद्रांची कामे अडकली ‘लालफितशाहीत’

वाशिम : जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवर ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून ११ बॅरेजेस उभारण्यात आले. त्यापैकी ९ बॅरेजेससह अन्य ३ अशा १२ ठिकाणी विद्युत उपकेंद्र उभारले जाणार आहेत. ...

शिरपूर विकास आराखड्यासाठी ग्रामपंचायत ठराव, नाहरकतीची प्रतिक्षा - Marathi News | Gram panchayat resolution for Shirpur development plan | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिरपूर विकास आराखड्यासाठी ग्रामपंचायत ठराव, नाहरकतीची प्रतिक्षा

शिरपूर जैन: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीर्थक्षेत्र शिरपूरचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. ...

प्राध्यापकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न - प्रा. प्रदीप खेडेकर - Marathi News | Attempt to solve Professors' Problems - Prof. Pradeep Khedekar | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्राध्यापकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न - प्रा. प्रदीप खेडेकर

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्राध्यापकांच्या विविध समस्या, अडचणी आणि मागण्यांसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंचच्यावतीने शासनस्तरावर लढा देण्यात येत आहे. या संघटनेच्या माध्यमातून आजवर शासनाकडे प्रस्तावित केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्र ...

वाशिम जिल्ह्यात १४ हजारांवर नव्या मतदारांची नोंद - Marathi News | 14,000 new voters in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात १४ हजारांवर नव्या मतदारांची नोंद

२८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १४०७९ नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली, तर ९७७८ मयत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.  ...