वाशिम : राज्यात यंदा सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या अकोला जिल्ह्यासह वाशिम आणि बुलडाणा या पश्चिम वºहाडातील इतर दोन जिल्ह्यांमध्येही वाढते तापमान आणि भीषण पाणीटंचाई या दुहेरी समस्यांमुळे फळबागांना जबर फटका बसत आहे. ...
वाशिम : अमरावती विभागीय सहायक्त आयुक्तांच्या चौकशीत दोषी आढळून आलेल्या कनिष्ठ अभियंत्याविरूद्ध (निलंबित) सक्तीची सेवानिवृत्ती तर एका कनिष्ठ सहायकाविरूद्ध निलंबनाची कारवाई जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ६ मे रोजी केली. ...
शिरपूर जैन (वाशिम): खरीप हंगामासाठी पीककर्ज काढण्यास शेतकºयांची लगबग सुरु आहे. त्यासाठी सातबारा आवश्यक आहे; परंतु आॅनलाईन सातबाराचे संकेतस्थळ ठप्प असल्याने शेतकरी आॅफलाईन सातबारासाठी तलाठ्यांकडे धाव घेत आहेत. ...
वाशिम: राज्य परिवहन महामंडळात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आधार म्हणून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय महामंडळाने ४ मे रोजी घेतला आहे ...
परमिट असलेल्या वाहनांवरील पिवळ्या रंगाची नंबरप्लेट बदलवून त्याजागी पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट लावून परिवहन अधिकारी व वाहतुक पोलीसांच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे. ...
वाशिम : आॅगस्ट २०१८ दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे ६७०० हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याने शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...