लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
मंजूर झालेले टँकर गावात पोहचलेच नाहीत!  - Marathi News | The sanctioned tankers have not reached the villages | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंजूर झालेले टँकर गावात पोहचलेच नाहीत! 

६ गावांत टँकर मंजुरही झाले; परंतु आता २० दिवस उलटले तरी, या ६ पैकी खैरखेडा वगळता एकाही टँकर गावात पोहचलेच नाही.  ...

शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया लांबणीवर - Marathi News | Transfer process for teachers on hold | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया लांबणीवर

वाशिम : शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी याद्या तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता २६ मेपर्यंत शिक्षकांच्या आक्षेपांची पडताळणी करण्यात येणार आहे ...

कामगार विरोधी धोरण; विद्युत तांत्रिक कामगार एकवटले - Marathi News | Anti-workers policies; Electrical technical workers assembled | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कामगार विरोधी धोरण; विद्युत तांत्रिक कामगार एकवटले

वाशिम : वाशिम विभागातील विद्युत कामगारांना या ना त्या कारणाहून अन्याय केला जात असून, याविरोधात विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेने एल्गार पुकारला आहे. ...

सुजलाम, सुफलाम अंतर्गत जलयुक्त शिवारची कामे - Marathi News | Water conservation work under Sujalam-Sufalam campaing | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सुजलाम, सुफलाम अंतर्गत जलयुक्त शिवारची कामे

सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत माती नाला बांधाचे खोलीकरण, गाळ काढणे आणि ढाळीच्या बांधांच्या कामांचा समावेश आहे. ...

विभागीय आयुक्तांनी घेतला वृक्ष लागवड मोहिमेचा आढावा ! - Marathi News | Departmental Commissioner reviewed tree plantation campaign! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विभागीय आयुक्तांनी घेतला वृक्ष लागवड मोहिमेचा आढावा !

संबंधित विभागांनी केलेली पूर्वतयारी याविषयीचा आढावा विभागीय आयुक्त सिंह यांनी यावेळी घेतला. ...

पाण्याचा अपव्यय; मजीप्राचे दुर्लक्ष  - Marathi News | Water wastage; Ignorance of Authority | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाण्याचा अपव्यय; मजीप्राचे दुर्लक्ष 

जीवन प्राधीकरणची जलवाहिनी फुटल्याने हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. ...

मतदारांनी देशाच्या विकासाचा विचार केला - भावना गवळी - Marathi News | Voters consider the development of the country - Bhavna Gavali | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मतदारांनी देशाच्या विकासाचा विचार केला - भावना गवळी

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा विजय प्राप्त करणाऱ्या खासदार भावना गवळी यांच्या विजयाबद्दल त्यांच्याशी साधलेला संवाद ...

बसमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे उन्हात हाल, तास-दीड तास खोळंबा - Marathi News | In the bus, the technical failure, the traffic of the passengers in the sun, the hour-and-a-half hours detention | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बसमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे उन्हात हाल, तास-दीड तास खोळंबा

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) नादुरुस्त बसगाड्यांचा फटका वेळोवेळी प्रवाशांना बसत आहे. ...

अतिटंचाईग्रस्त खेर्डी गावात टँकर अद्याप पोहचलेच नाही! - Marathi News | Tanker is not yet reached in the worst-hit Khedi village! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अतिटंचाईग्रस्त खेर्डी गावात टँकर अद्याप पोहचलेच नाही!

खेर्डी या गावातील सर्वच जलस्त्रोत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोरडे पडले. ...