लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
पशुसंवर्धनच्या काही योजना थेट लाभातून हद्दपार - Marathi News | Exemption from Direct Benefit Of Animal Husbandry Schemes | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पशुसंवर्धनच्या काही योजना थेट लाभातून हद्दपार

पशु संवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केल्या जात आहे. मात्र, वैयक्तीक कमी लाभाच्या काही योजनांना यातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

तीन वर्षांत ५६ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा - Marathi News | Life span ended 56 farmers in three years | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तीन वर्षांत ५६ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

शेतकरी आत्महत्यांनी अख्खा जिल्हा ढवळून निघत आहे. विविध उपाययोजना केल्यानंतरही तालुक्यात जानेवारी २०१५ ते २२ सप्टेंबर २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण ५६ शेतकऱ्यांनी मृत्यू जवळ केला आहे. ...

69 हजार 547 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ - Marathi News | Debt relief benefits to 69 thousand 547 farmers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :69 हजार 547 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

वर्धा- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत जिल्ह्यातील 69 हजार 547 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. ...

६२८ बालके कुपोषित - Marathi News | 628 malnourished children | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :६२८ बालके कुपोषित

आरोग्यासंदर्भात राज्याला मार्गदर्शक ठरणाºया वर्धा जिल्ह्यात कुपोषित बालके आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. ...

प्रहारचा पं.स. कार्यालयावर हल्लाबोल - Marathi News | Prahar Attack on the P.S. office | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :प्रहारचा पं.स. कार्यालयावर हल्लाबोल

दिव्यांग बांधवांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी प्रहारच्यावतीने आर्वी पं.स. कार्यालय गाठून हल्लाबोल आंदोलन केले. ...

रोजगार मिळविण्यापेक्षा रोजगार देणारे बना - Marathi News | Become employers rather than getting jobs | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रोजगार मिळविण्यापेक्षा रोजगार देणारे बना

राज्यातील उद्योगक्षेत्राच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. छोट्या-छोट्या उद्योगांना चालना देणारे अनेक उपक्रम कार्यान्वीत करण्यात आले आहे. सुशिक्षीत बेरोजगारांसाठी ही सुवर्ण संधी आहे. ...

हिंसाचार डाव्यांच्या तत्वज्ञानाचा भाग - Marathi News | Part of the philosophy of violence left | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंसाचार डाव्यांच्या तत्वज्ञानाचा भाग

देशातील कम्युनिस्टांचा हिंसाचार हा त्यांच्या तत्वज्ञानाचा भाग आहे. बंगालमध्ये ३२ वर्षांच्या राजवटीत ५५ हजार ४०८ खून झालेत. ...

बोंडअळीच्या सर्वेक्षणात छायाचित्र ठरतेय अडथळा - Marathi News | Photo courtesy Photo Gallery | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बोंडअळीच्या सर्वेक्षणात छायाचित्र ठरतेय अडथळा

आॅनलाईन लोकमतवर्धा : पेरा अधिक झाल्याने कापसाचे उत्पन्न बºयापैकी होईल, अशी अपेक्षा होती; पण बोंडअळी, गुलाबी अळीने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरविले. परिणामी सर्वस्तरातून आंदोलने होत आहे. यामुळे शासनाने शेतपिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले; पण ...

शिक्षणप्रणाली एकांगी नव्हे तर सर्वांगीण व्हावी - Marathi News | The education system should not be one-sided but all-round | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिक्षणप्रणाली एकांगी नव्हे तर सर्वांगीण व्हावी

शिक्षण संबंधित वर्तमानात काही आव्हाने आहेत. याबाबत लोकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. शिक्षणातील महत्त्वपूर्ण मुद्यांवर विचार होण्याची गरज आहे. ...