लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
वर्ध्याच्या मंगेशीने जागविली पारध्यांमध्ये जगण्याची उमेद - Marathi News | Mangeshi stood behind for gypsy community in Wardha district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्याच्या मंगेशीने जागविली पारध्यांमध्ये जगण्याची उमेद

वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पारधी समाज वास्तव्याला आहे. अशा समाजाला मदत करण्याचा विडा वर्धा जिल्ह्यातील मंगेशी पुसाटे-मून या तरुणीने उचलला आहे. ...

ग्रामपंचायत सचिवाकडून नागरिकांची दिशाभूल? - Marathi News | Gram Panchayat Secretary misguided citizens? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ग्रामपंचायत सचिवाकडून नागरिकांची दिशाभूल?

लोकांनी निवडून दिलेल्या सरपंच व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून चालणाऱ्या ग्रा.पं.च्या कामाकडे लक्ष ठेवण्याचे कार्य शासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक पार पाडतो. परंतु, प्रजासत्ताक दिली ग्रामसभा असल्याचे सांगून ग्रा.पं. कार्यालय कुलूपबंद राहिल्याने ग्रा.पं ...

जिल्ह्यातील पाणीटंचाईवर तत्काळ उपाययोजना करा - Marathi News |  Immediate measures on water shortage in the district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यातील पाणीटंचाईवर तत्काळ उपाययोजना करा

सध्यास्थितीत धरणांच्या पाण्याची पातळी लक्षात घेता वर्धा व लगतच्या गावांत भविष्यात पाण्याचे भीषण संकट उद्भवण्याची शक्यता आहे. या दुष्काळ सदृष्य परिस्थितीवर मात करण्याकरिता योग्य उपाययोजना करण्यात यावी, ...

रुग्णांना मिळतोय प्रहारचा आधार - Marathi News |  Striking Patients | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रुग्णांना मिळतोय प्रहारचा आधार

गरजू रुग्णांना वेळीच मदत मिळवून देण्यासाठी प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नरत असतात. अनेक रुग्णांना वेळीच रक्त उपलब्ध करून देण्यासह त्यांना चांगली आरोग्य सेवा मिळवून देण्याचा प्रयत्न सध्या त्यांच्याकडून होत आहे. ...

७० टक्के बालकांना पोलिओ लस - Marathi News |  70 percent of children get polio vaccine | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :७० टक्के बालकांना पोलिओ लस

आरोग्य विभागाने वरिष्ठांच्या सूचनेवरून रविवारी विशेष मोहीम हाती घेऊन ० ते ५ वर्षपर्यंतच्या जिल्ह्यातील ७० टक्के बालकांना पोलिओची लस दिली. जिल्ह्यातील १ हजार ३४० केंद्रावरून ३ हजार २६० कर्मचाऱ्यांसह २६९ पर्यवेक्षकांच्या सहकार्याने.... ...

६० हजार बेरोजगारांची नोंद - Marathi News |  60 thousand registered unemployed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :६० हजार बेरोजगारांची नोंद

बेरोजगारी दिवसागणिक वाढत आहे. जिल्ह्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात दररोज बेरोगारांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. वर्षभरात जिल्ह्यात ६० हजार ३८९ बेरोजगारांनी आपल्या नावाची नोंदणी केल्याची माहिती आहे. ...

उपोषणकर्त्यांनी केले ग्रामपंचायतीसमोर मुंडण - Marathi News |  Fasteners made Mundane before the Gram Panchayat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :उपोषणकर्त्यांनी केले ग्रामपंचायतीसमोर मुंडण

आठवडी बाजारातील मटन मार्केट हटविण्याच्या मागणीसाठी जनयुवा मंचद्वारे शनिवारपासून ग्रा.पं. कार्यालय मार्गावर उपोषण सुरू करण्यात आले आहे. रविवारी ग्रा.पं. कार्यालयासमोर आंदोलनाचाच एक भाग म्हणून मुंडण करण्यात आले. ...

१९३० च्या जंगल सत्याग्रह भूमीवर ८७ वर्षांनी प्रथमच ध्वजारोहण - Marathi News |  First flag hoisting in 1930's Jungle Satyagraha land, 87 years | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१९३० च्या जंगल सत्याग्रह भूमीवर ८७ वर्षांनी प्रथमच ध्वजारोहण

नागपूर प्रांतिक युद्ध मंडळाने १९३० मध्ये प्रथम प्रांतिक केंद्र म्हणून तळेगावची निवड केली. १ आॅगस्ट १९३० रोजी येथील गडावर ३० हजार स्वयंसेवक व स्वातंत्र्य संग्राम सैनिक गणपत टिकेकर व श्रीधर दाते यांच्या नेतृत्वात एकत्र आले. ...

वर्धेत ४० ठिकाणी ‘ग्रीन झोन’ - Marathi News | 40 Places of 'Green Zone' in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धेत ४० ठिकाणी ‘ग्रीन झोन’

स्वच्छ, सुंदर व हरित वर्धेचा पालिकेने विडाच उचलल्याचे सध्या दिसत आहे. यात आता शहरातील ४० ठिकाणी ‘ग्रीन झोन’ निर्माण करण्याचे पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. ...