लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिवसाढवळ्या घरफोडी - Marathi News | Day-to-day burglary | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दिवसाढवळ्या घरफोडी

जाम येथील वॉर्ड तीनमधील निवटे कॉलनी परिसरातील रहिवासी अशोक गंगाराम कापकर यांची पत्नी कामानिमित्त हिंगणघाट येथे गेली होती. दुपारच्या सुमारास अशोक कापकर मुलांसह नाश्ता करण्यासाठी चौकात गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घराच्या समोरील दारातून प्रवेश करीत क ...

शहरातील बाजारपेठेत सॅनिटायझर, मास्कची भीषण टंचाई - Marathi News | The city's market has a scarcity of sanitizers, masks | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शहरातील बाजारपेठेत सॅनिटायझर, मास्कची भीषण टंचाई

जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, या विषाणूजन्य आजाराचा नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. दिवसातून किमान तीन ते चारवेळा आणि शक्य होईल तेव्हा हात स्वच्छ धुण्यासोबतच स्वच्छता बाळगण्याच्या सूचना आहेत. घाबरू नका, पण काळजी अवश ...

रेल्वेस्थानकांवर स्क्रिनिंग नाहीच - Marathi News | No screening at the train stations | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रेल्वेस्थानकांवर स्क्रिनिंग नाहीच

अनेक देशांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या तसेच गरजेशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. नागरिकही त्याला दाद देत आहेत. आपल्याकडे मात्र, प्रशासन बिनधास्त आणि नागरिक निश्चिंत अशी काहीशी स्थिती आहे. सेवाग्राम येथील रूग्णालयात एका संशयिताला दाखल करण् ...

सात गावातील लाभार्थ्यांचा जागेच्या पट्ट्याकरिता जागर - Marathi News | Seven village beneficiaries' land for lease of land | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सात गावातील लाभार्थ्यांचा जागेच्या पट्ट्याकरिता जागर

तालुक्यातील गौळ, वाटखेडा, कोळोणा, काजळसरा, गणेशपूर, मुरदगाव (खोसे) व लोणी आदी गावातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांचा गेल्या ३५ वर्षापासून अतिक्रमणाच्या जागेवर अधिवास आहे. या ठिकाणी कवेलू व ताटव्याच्या झोपडीत संसार थाटला आहे. याच ठिकाणी ...

शेतकऱ्यांकडून बैलजोडीलाच पसंती - Marathi News | Farmers prefer the bullock | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकऱ्यांकडून बैलजोडीलाच पसंती

शेतकऱ्यांकडून दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवसात नवीन सालगड्यासह नवीन बैलजोडी खरेदी करण्यावर भर देतात. मराठी नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी, याकरिता शेतकरी बैल किंवा बैलजोडी खरेदीवर भर देतात. त्यामुळेच या दिवसात ठिकठिकाणी बैलबाजार भरतो. केळझर येथेही ...

सर्वेक्षण करुन तात्काळ नुकसान भरपाई द्या - Marathi News | Take immediate survey and compensate | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सर्वेक्षण करुन तात्काळ नुकसान भरपाई द्या

होळीच्या उत्साहावर अवकाळी पावसाने विरजण घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी व माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे यांनी सभागृहात केली. त्यामुळे सर्वानुमते यासंदर्भ ...

हिंदू कोड बिल स्त्री स्वातंत्र्याचे मुक्तीगीत - Marathi News | Hindu Code Bill Freedom of Woman Freedom | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंदू कोड बिल स्त्री स्वातंत्र्याचे मुक्तीगीत

स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी हिंदू कोड बिल संसदेत मांडल; परंतु ते पास होऊ शकले नाही. हिंदू कोड बील तेव्हाच पास झाल असते तर स्त्रियांच्या जीवनातील संघर्ष संपला असता, कारण हे हिंदू कोड बिल म्हणजे स्त्री स्वातंत्र्याचे, सन्मानाचे, मुक्तीगीत होय, असे गौर ...

अवकाळीचा जिल्ह्यातील ७० गावांना तडाखा - Marathi News | Sudden rain in seventy villages in the district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अवकाळीचा जिल्ह्यातील ७० गावांना तडाखा

डिसेंबर आणि जानेवारीत अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. यात खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले. रब्बी हंगामातील पिकांवर भिस्त असतानाच १० व ११ मार्च रोजी परत जिल्ह्याला वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस ...

शेवंतीने शेतकऱ्यांचे जीवन फुलविले - Marathi News | Shevanti extended the life of the farmers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेवंतीने शेतकऱ्यांचे जीवन फुलविले

संजय चोपडे रा. नागाझरी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे १३ एकर शेती आहे. त्यामध्ये गहू, संत्रा, टमाटर, मिरची, वांगे इतर नियमित पीक ते घेतात. या पिकांमधून पाहिजे तसा मोबदला मिळत नसल्याने त्यांनी यावर्षी शेवंतीची लागवड केली. सव्वा एकरात त्यांनी ...