लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

Zp, Latest Marathi News

झेडपीच्या कृषी विभागावरील गंडांतर थांबवा - Marathi News | Stop the gland on ZP's Department of Agriculture | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :झेडपीच्या कृषी विभागावरील गंडांतर थांबवा

सांगली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून गुणनियंत्रण व विशेष घटक योजनेचे अधिकार शासनाच्या कृषी विभागाकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे गंडांतर थांबवा, अशी मागणी गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्षांनी खासदार, आमदारांकडे केली.जिल्हा विकास समन्वय ...

सांगली जिल्हा खड्डेमुक्त करण्यास प्राधान्य : विक्रांत बगाडे - Marathi News | Priority to release Sangli district potholes: Vikrant Bagade | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा खड्डेमुक्त करण्यास प्राधान्य : विक्रांत बगाडे

सांगली जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विक्रांत बगाडे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. शिस्तप्रिय आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेला अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. ...

मोफत सायकल.. नको रे भाऊ; नगर जिल्हा परिषदेवर लाभार्थी शोधण्याची वेळ - Marathi News | Free bicycle .. not ray brother; Time to find beneficiary on the City Zilla Parishad | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मोफत सायकल.. नको रे भाऊ; नगर जिल्हा परिषदेवर लाभार्थी शोधण्याची वेळ

आधी स्वत: सायकल विकत घेऊन त्याची पावती जिल्हा परिषदेत जमा केल्यानंतरच अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा होणार आहे. याचाच अर्थ सायकल विकत घेऊन अनुदानाची वाट पाहत बसावे लागणार असल्याने मोफत सायकल नको म्हणण्याची वेळ पालक व विद्यार्थ्यांवर आली आह ...

रोजगार हमी विभागाने सिंचन विहिरींना दिली पुन्हा मुदतवाढ! - Marathi News | Employment Guarantee Department gave extension to irrigation wells again! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रोजगार हमी विभागाने सिंचन विहिरींना दिली पुन्हा मुदतवाढ!

जवाहर, सिंचन, धडक, योजनेतील विहिरींची कामे करण्यास ऑक्टोबर २0१६ मध्ये मुदतवाढ दिल्यानंतरही ३0 जून २0१७ च्या मुदतीतही पूर्ण झाल्या नाहीत. त्यापैकी नरेगातील ४0२ आणि रद्द केलेल्यांपैकी ४६१ मिळून ८६३ विहिरी आता ३0 जून २0१८ पर्यंत पूर्ण करण्याला रोजगार हम ...

महिला व बालकल्याण विभागाला सायकल वाटपासाठी लाभार्थी मिळेना! - Marathi News | Beneficiaries for the cycle distribution to women and child welfare department! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिला व बालकल्याण विभागाला सायकल वाटपासाठी लाभार्थी मिळेना!

गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडून लाभाच्या योजना बारगळल्याने यावर्षी लाभार्थींना अर्ज करणेच बंद केले. हा प्रकार महिला व बालकल्याण विभागाच्या लेडिज सायकल वाटपासाठी अर्जच न आल्याने अधोरेखित झाला आहे. ...

आरोग्य, रस्ते विकासावर गाजली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा! - Marathi News | Zilla Parishad general meeting on health, road development! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरोग्य, रस्ते विकासावर गाजली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा!

जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेची  सर्वसाधारण सभा बुधवार, २२ नोव्हेंबर रोजी पार पडली. आरोग्य, रस्ते विकासावर  यावेळी चर्चा झाली. जिल्हा परिषद शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरविला जात  असल्याचा मुद्दा समोर करून जि. ...

‘ई-टेंडरिंग’मुळे जि.प.ची १३ लाखांची झाली बचत! - Marathi News | 'E-Tendering' saved ZP 13 lakhs! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘ई-टेंडरिंग’मुळे जि.प.ची १३ लाखांची झाली बचत!

विशिष्ट प्रकारच्या स्टिलच्या खाटा खरेदी करण्यासाठी आलेल्या  निधीचा योग्य पद्धतीने विनियोग करीत जिल्हा परिषदेने तब्बल १३ लाख ३५ कोटी रु पयांची बचत केली आहे. रेट कॉन्ट्रक्टनुसार २५ हजारांना पडणारा प्रसूति टेबल ई- टेंडरिंगमुळे अवघ्या १८ हजार रुपयांना पड ...

नागपूर जिल्हा परिषद विशेष सभेवर डीबीटीवरून विरोधकांचा बहिष्कार - Marathi News | Opposition boycott on issue of DBT at Nagpur Zilla Parishad special session | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषद विशेष सभेवर डीबीटीवरून विरोधकांचा बहिष्कार

शासनाबरोबरच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास असमर्थ असल्याचा आरोप करीत बुधवारी झालेल्या जि.प.च्या विशेष सभेत विरोधकांनी शासन व अध्यक्षाच्या विरोधात नारेबाजी करीत बहिष्कार घातला. ...