जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सदस्य पारदर्शक प्रशासनावर भडकले. सदस्यांनी थेट सीईओंवर मनमानी करीत असल्याचा आरोप करून अधिकारी, कर्मचारी तुमच्या दहशतीखाली वावरत असल्याचा आरोप केला. ...
महाबळेश्वर : महाबळेश्वर शहर परिसरातील तापोळा रस्त्यावर घनदाट जंगलात पालिकेचा घनकचरा खत प्रकल्पाला संरक्षण जाळी आहे. काही ठिकाणी लोखंडी जाळी तुटल्यामुळे या प्रकल्पात गुरे घुसण्याचे प्रमाण वाढले आहे. येथे असणाºया कचºयाचा विचार करता संबंधित जनावर मालकां ...
जोपर्यंत संवर्ग-१ आणि संवर्ग-२ मध्ये मोडणा-या शिक्षकांच्या आॅनलाइन नोंदीची खातरजमा होत नाही, तोपर्यंत बदलीचे आदेश निर्गमित होणार नाहीत, असा पवित्रा राज्यस्तरीय बदली विभागाने घेतला आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात बदल्या होण्याची शक्यता फार कमी आहे. ...
कायमस्वरुपी शिक्षक मिळावा, या मागणीसाठी लोणार तालुक्यातील उदनापूर येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेमध्ये २० नोव्हेंबर रोजी शाळा भरवली. दरम्यान, ग्रामस्थांच्या या आंदोलनाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लगोलग या शाळेला शिक्षक देण्याचे आदेश प्रा ...
राज्यस्तरीय पंचायत राज समिती (पीआरसी) दि. २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधित जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार, हे निश्चित झाल्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. यासाठी लेखापरीक्षणातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील अधिकारी, ...
रत्नागिरी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत दोन वर्षांपूर्वी झालेला ठराव प्रशासनाकडून फाईलमध्ये बंद करुन ठेवण्यात आला आहे़. त्यामुळे फिरतीवर जाणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये नोंद करण्याच्या ठरावाची अंमलबजावणी होत नाही. ...