लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

Zp, Latest Marathi News

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत आरोग्य विभागाच्या पुरस्कारांचे वितरण, बाळासाठी स्तनपान महत्वाचे :सतीश पत्की - Marathi News | Kolhapur: Distribution of health department's award in Zilla Parishad, breast feeding for children is important: Satish Patki | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : जिल्हा परिषदेत आरोग्य विभागाच्या पुरस्कारांचे वितरण, बाळासाठी स्तनपान महत्वाचे :सतीश पत्की

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी राजर्षी शाहू सभागृहामध्ये त्यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराचे वितरण व अधिकारी कमर्चाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी प्रसिध्द स्त्रीरोगतजज्ञ डॉ.सतीश बोलत होते. ...

परभणीत मोफत शाळा प्रवेशासाठी आले ८०३ आॅनलाईन अर्ज - Marathi News | 803 online application for admission of free school in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत मोफत शाळा प्रवेशासाठी आले ८०३ आॅनलाईन अर्ज

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यांतर्गत मोफत शाळा प्रवेशासाठी जिल्हाभरातून ८०३ आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी शेवटचे तीन दिवस उरले आहेत.  ...

अखेर औरंगाबाद जिल्हा परिषदेला मिळाले शिक्षणाधिकारी - Marathi News | Finally, the Education Officer got the Aurangabad Zilla Parishad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर औरंगाबाद जिल्हा परिषदेला मिळाले शिक्षणाधिकारी

शासनाने शुक्रवारी शिक्षणाधिकारी पदासाठी नियमित पदोन्नतीची यादी जाहीर केली. त्यानुसार बीड येथे कार्यरत उपशिक्षणा-धिकारी एस. पी. जैस्वाल यांना औरंगाबाद जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती मिळाली. ...

सिंधुदुर्ग : एक गाव एक शाळा धोरणाला जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती सभेत मान्यता - Marathi News | Sindhudurg: A village a school policy is recognized in the Zilla Parishad Education Committee meeting | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : एक गाव एक शाळा धोरणाला जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती सभेत मान्यता

एक गाव एक शाळा धोरणावर गुरुवारी शिक्षण समिती सभेत चर्चा करीत व या धोरणाला मान्यता देत स्थायी समितीच्या मान्यतेसाठी शिफारस करण्यात आली. ...

कोल्हापूर : खुल्या जागांचा विषय अखेर विधिमंडळात,  ‘लोकमत’चा प्रभाव : अमल महाडिक यांचा तारांकित प्रश्न - Marathi News | Kolhapur: The subject of open seats is finally influenced by the 'Lokmat' in the legislature: Amal Mahadik's starred question | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : खुल्या जागांचा विषय अखेर विधिमंडळात,  ‘लोकमत’चा प्रभाव : अमल महाडिक यांचा तारांकित प्रश्न

ग्रामपंचायतींच्या ताब्यात नसलेल्या खुल्या जागांचा प्रश्न केवळ आणि केवळ ‘लोकमत’ने ऐरणीवर आणला असताना आता याची दखल घेत आमदार अमल महाडिक यांनी विधानसभेच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. ...

अधिकाºयांची खोटी माहिती सभागृहात उघड - Marathi News | Open false information of officials in the auditorium | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अधिकाºयांची खोटी माहिती सभागृहात उघड

नाशिक : योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग, टेंडर प्रक्रिया, रखडलेल्या प्रशासकीय मान्यता आणि खर्चाच्या बाबतीत अधिकारी सभागृहाला देत असलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याची बाब जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत उघड झाली. विशेष म्हणजे मुख्य ...

आता नाशिक जिल्हा परिषदेत ‘शिस्त परेड’ - Marathi News | nashik,discipline,zillaparishad,ceo,gite | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता नाशिक जिल्हा परिषदेत ‘शिस्त परेड’

महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी केलेल्या धडक कारवाईचा कित्ता आता मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनीही गिरविला असून, उशिरा कामावर येणाऱ्या ३७ कर्मचाऱ्याना त्यांनी नोटिसा बजविल्या आहेत. ...

ठाणे जिल्हा परिषद गाड्यांच्या खरेदीपूर्वी विरोधक सध्याच्या गाड्यांचे लॉगबूक तपासणार - Marathi News |  Thane District Council to check logbooks of existing trains before buying cars | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा परिषद गाड्यांच्या खरेदीपूर्वी विरोधक सध्याच्या गाड्यांचे लॉगबूक तपासणार

सध्या असलेल्या गाड्या नव्या असल्यामुळे नवीन खरेदी करण्याची गरज नसल्याच्या मुद्यांवर सभागृहात सत्ताधा-याना दीर्घवेळ धारेवर धरले. ठिकठिकाणी धावलेल्या या गाड्यांचे दैनंदिन लॉगबुक तपासणी करण्याच्या अटीवर विरोधकांनी या ठरावास अखेर मंजुरी ...