वाशिम : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील जिल्हा परिषद अभियंता संघटनेने १५ मार्च रोजी काळ्या फिती लावून कामकाज केल्यानंतर, १९ मार्चपासून दोन दिवशीय सामुहिक रजा आंदोलन पुकारले आहे. ...
जिल्हा परिषदेचा सन २०१८-१९ चा संभावित खर्चाचा अर्थसंकल्प शुक्रवारी (दि.१६) सभागृहात सादर करण्यात आला. ५ कोटी २३ लाख रूपयांचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. ...
शासनाने कितीही योजना आखल्या आणि निधीची उपलब्धता करून दिली तरी अंमलबजावणी करणारी यंत्रणा संवेदनशील नसेल तर ते सारे कागदावर किंवा आश्वासनांपुरतेच उरते, याचा अनुभव तसा वारंवार येतच असतो; जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त बालकांबाबतही तेच होताना दिसत आहे. ...
राज्यातील ३३ जिल्हा परिषदांमध्ये विविध संवर्गांतील पदांची जम्बो भरती करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. आॅनलाइन पद्धतीने होणारी ही भरती प्रक्रिया मेअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. ...
पालकमंत्री दीपक केसरकर यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यावरून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. पालकमंत्री जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी आणत असल्याचे सांगत त्यांच्या अभिनंदनाच्या सदस्य संजय पडते यांन ...