नाशिक : केंद्र आणि राज्य शासनाकडून विकासासाठी येणारा निधी ग्रामपातळीपर्यंत रुजविण्याचे काम करताना विकासाचे संतुलन राखून जिल्ह्णात विकासकामे सुरू झाली आहेत. शासनाच्या निधीचा विनियोग करण्याबरोबरच प्रशासकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी खातेप्रमुखांच्या रिक् ...
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या अभियंता संवर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अभियंता संघटनेने १९ व २० मार्च या दोन दिवसांचे सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनानुसार सिंधुदुर्ग ...
सामुहीक रजा घेऊन राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या राज्यस्तरीय आंदोलनाव्दारे अभियंत्यांनी केला. या आदोलनाची दखल न घेतल्यास अभियंत बेमुदत संपाचे रणशिंग फुंकण्याच्या प्रयत्नात आहे. राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदांमधील बांधकाम, पाणी पुरवठा, लघू पाट ...
वारंवार बदलणारे अधिकारी व कर्मचारी मग्रारोहयोतील मजुरांच्या मुळावर उतरत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मजुरी मिळण्यास विलंब होत असल्याची बोंब वाढली आहे. आधीच कुशलच्या कामाचा निधी नसल्याने मग्रारोहयोतील कामांवर परिणाम होत असताना ही नवी समस्याही मजुरा ...
जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या निवारणासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केली असून, विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीच्या कामासाठी १४ लाख ६८ हजार ६७८ रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे़ यामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे़ ...
जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सामूहिक रजा देवून जि.प.समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यात जिल्ह्यातील जवळपास ७0 अभियंते सहभागी झाल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. ...
राज्य निवडणूक आयोगाने १५ मार्च रोजी जिल्हा परिषद सर्कल पुर्नरचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच होतील, अशी आशा पल्लवीत झाली होती. परंतु सोमवारी महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिवाचे निवडणूक कार्यक्रम ...