माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जि.प.चे सदस्यही अपडेट रहावे, या उद्देशातून २१ लाख रुपयांचे टॅबलेट जि.प.च्या पदाधिकाऱ्यांपासून सदस्यांना वाटण्यात आले होते. परंतु नव्याच्या नवलाईसारखे दोन दिवस हे टॅब सदस्यांच्या हाती दिसले. नंतर मात्र हे टॅब घरातच राहिले, ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने स्वयंरोजगारासाठी मागास वर्गातील नागरिकांना चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येते. मात्र अनेक तालुक्यांमधील लाभार्थ्यांना अद्याप अनुदान वितरित करण्यात आले नसल्याची बाब जिल्हा परिषदेच्या ...
समाजकल्याणच्या कामांचे ठेकेदार तुम्ही तुमच्या फायद्यासाठी स्वत:च्या मर्जीतील नेमायचे आणि कामे आम्ही पूर्ण करायची ही कुठली पद्धत? असा सवाल उपस्थित करीत सभापती गणपत नाईक यांनी माझी ही जबाबदारी नाही, असे सांगत माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्यावर ...
राज्य शासनाने मंगळवारी ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. यात नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांची भंडारा जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. १५ दिवसापूर्वीच त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांच्या जागी भंडाराचे जिल्हाधिकारी एस.के ...
-हितेंद्र काळुंखेजिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत पारदर्शकता यावी, गैरप्रकारांना आळा बसावा या हेतूने शासनाने ही प्रक्रिया आॅनलाईन केली. यामुळे बदली प्रक्रिया सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा असताना खूपच घोळ या प्रक्रियेत झाले असून याचा मनस् ...
‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ने सन्मानित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींना आज, गुरुवारी (दि. ३१) आमदार सतेज पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून संगणक व प्रिंटर ...