कोणतेही व्यसन सोडण्यासाठी संबंधित व्यक्तीचा मनोनिग्रह महत्त्वाचा असतो. तो टिकविण्यासाठी इतरांचे सहकार्यही अपेक्षित असते. याविषयी जनजागरण करीत जिल्ह्यातील अधिकाधिक शाळा, आरोग्य संस्था तंबाखूमुक्त कराव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका म ...
वर्षभर अडकून पडलेला पगार किमान दिवाळीच्या तोंडावर तरी मिळेल आणि पोराबाळांना नवीन कपडे घेता येतील, हा बापाचा विश्वास तर दिवाळीला नवीन कपडे, फटाके मिळणार, या आशेनं मोहरून ...
सातारा जिल्ह्यातील बेघर लोकांना जागा नसल्याने हक्काची घरे बांधता येत नाहीत, अशा तीन हजार लोकांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. त्यांना शासकीय जमीन मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...
जिल्ह्यातील ७०९ कामगारांना दिवाळी सणानिमित्त बोहणी, पगारी रजेचे ५७ लाख ९४ हजार ८८४ रुपये त्यांच्या बॅँक खात्यावर जमा करण्यात आले असून श्रमिकांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच बीड जिल्हा परिषदेच्या ३१ कर्मचाऱ्यांना जि. प. प्रशासनाने दिवाळीचे औचित्य साधत ...
ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी शासनाने नागपूर जि.प.ला चार नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले. कोट्यवधी रुपये इमारतीच्या बांधकामाला दिले. जिल्हा आरोग्य केंद्रासारख्या भव्य प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती वर्षभरापासून बनून तयार आहे. परंत ...
सिन्नर : येथील पंचायत समितीची गेल्या महिन्यात तहकूब करण्यात आलेली मासिक आढावा बैठक शनिवारी पाच मिनिटांत सर्व सात विषयांना मंजुरी देत उरकण्यात आली. त्यानंतर विरोधी भाजपाच्या सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी शिवसेना पदाधिकारी एकाधिकारशाही करून दु ...
रत्नागिरी जिल्ह्यातील सरकारी जमिनीवरील ३४३ अनधिकृत घरे शासनाच्या धोरणानुसार कायम करण्यात येणार होती़ मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामे नियमित करता येणार नाही, असा निर्णय दिल्याने जिल्ह्यातील ३४३ अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या मोहिमेल ...