लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद, मराठी बातम्या

Zp, Latest Marathi News

शिक्षकांचा मोर्चा जि.प.वर धडकला - Marathi News | Teacher's Front Strikes on ZP | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शिक्षकांचा मोर्चा जि.प.वर धडकला

शिक्षकांप्रती वादग्रस्त व विपर्यस्त भाष्य करून शिक्षकांची प्रतिमा डागाळणारे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक यांची बदली गडचिरोली जिल्ह्याबाहेर करून शिक्षकांना न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी शनिवारी सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शेकडो शिक्षकांनी जिल्हा ...

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने सांडपाणी रोखण्यासाठी सहा गावांमध्ये बंधारे - Marathi News | Kolhapur Zilla Parishad bunds in six villages to prevent sewage disposal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने सांडपाणी रोखण्यासाठी सहा गावांमध्ये बंधारे

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने पंचगंगा नदीमध्ये मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी २५ लाख रुपये खर्चून बंधारे घालण्यात येणार आहेत. अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी ही माहिती दिली. ...

सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक योजनेची यादी अद्याप प्राप्त नाही - Marathi News | List of Sindhudurg District Annual Plan is not yet received | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक योजनेची यादी अद्याप प्राप्त नाही

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधील कामाची यादी अद्याप जिल्हा परिषदेला मिळालेली नाही. मात्र तीच यादी सोशल मिडियावर व्हायरल झाली असल्याची बाब बुधवारच्या वित्त समिती सभेत उघड झाली. मात्र जर यादी सोशल मिडियावर व्हायरल होत असेल तर जिल्हा परिषदेला या याद्या पाठव ...

बीड जिल्ह्यातील ३० हजार विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखले - Marathi News | Stop the migrations of 30,000 students of Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील ३० हजार विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखले

जिल्ह्यातून स्थलांतरीत होणाºया ऊस तोडणी मजुरांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत सुरु असलेल्या जिल्ह्यातील हंगामी वसतिगृहांना दोन महिन्याचे अग्रीम मिळणार आहे. ...

दहा लाखांचे बांधकाम रजिस्ट्रेशन ४० हजारांत - Marathi News | Ten lakhs of construction registration is 40 thousand | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दहा लाखांचे बांधकाम रजिस्ट्रेशन ४० हजारांत

जिल्ह्याच्या बांधकाम क्षेत्रातील कंत्राटदारांची संख्या अचानक झपाट्याने वाढण्यामागील खळबळजनक वास्तव पुढे आले आहे. जिल्ह्यात शंभरावर कंत्राटदारांनी बोगस रजिस्ट्रेशन केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. त्यांनी दहा लाखांच्या बांधकाम क्षमतेच्या परवान्यासाठी न ...

जि.प.चे अधिकारी, पदाधिकारी ‘हिमाचल’ दौऱ्यावर - Marathi News | District Officer, Officer on 'Himachal' tour | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जि.प.चे अधिकारी, पदाधिकारी ‘हिमाचल’ दौऱ्यावर

दौरा ग्राम स्वराज्य अभियांतर्गत ...

‘गोवा’ अधिवेशनाच्या नावावर सुटी घेणाऱ्या गुरूजींवर संकट - Marathi News | The crisis in Guruji, who took part in the 'Goa' Convention, is a crisis | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘गोवा’ अधिवेशनाच्या नावावर सुटी घेणाऱ्या गुरूजींवर संकट

गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय शिक्षक अधिवेशन ७,८,९ अशी तीनच दिवस नैमित्तिक रजा मंजूर करावी, यापेक्षा अधिक रजा बेकायदेशीर समजून कारवाई करावी, असे आदेश शासनाने काढले होते. परंतु गुरूजी अधिवेशनासाठी ३ ते १३ फेब्रुवारी असे ११ दिवस सुट्टीवर होते. ...

सरपंचाच्या उपोषणामुळे आदिवासींचे सरकारी घरकुले खर्डीत तहसिलदारांनी तोडली - Marathi News | Tehsildars of tribal government khurdike broke the sarpanch's fast | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरपंचाच्या उपोषणामुळे आदिवासींचे सरकारी घरकुले खर्डीत तहसिलदारांनी तोडली

शासनाच्या निधीतून आदिवासी परिवाराना ही घरकुले बांधून देण्यात आली होती. सरकारी भूखंडावर ही घरकुले असल्याच्या कारणाखाली संबंधीत सरपंच उपोषणाला बसले, त्यांनी घरकुले तोडण्याची मागील लावून धरली, त्यांची मागणी ग्राह्य धरून आदिवासी परिवारांची घरकुले तोडण्या ...