लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
४ बड्या ग्रहांचा राशीबदल: ‘या’ ४ राशींवर शुभ प्रभाव; ८ राशींवर कसा होईल परिणाम? जाणून घ्या - Marathi News | saturn jupiter rahu ketu transit in 2023 know about effect on all zodiac signs of shani guru rahu ketu gochar in 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४ बड्या ग्रहांचा राशीबदल: ‘या’ ४ राशींवर शुभ प्रभाव; ८ राशींवर कसा होईल परिणाम? जाणून घ्या

२०२३ मध्ये शनी, गुरु, राहु आणि केतु हे ग्रह राशीपरिवर्तन करणार असून, तुमच्या राशीवर याचा कसा प्रभाव असेल, ते जाणून घ्या... ...

धनुर्मासारंभ: धनु संक्रांती ‘या’ ७ राशींसाठी शानदार, जबरदस्त लाभ; सूर्य शुभ-फलदायी ठरणार! - Marathi News | sun transit in sagittarius december 2022 know about effect on all zodiac signs of surya gochar in dhanu sankranti 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :धनुर्मासारंभ: धनु संक्रांती ‘या’ ७ राशींसाठी शानदार, जबरदस्त लाभ; सूर्य शुभ-फलदायी ठरणार!

धनु संक्रांतीचा तुमच्यावर कसा प्रभाव असू शकेल? धनुर्मासाचा काळ कोणासाठी संमिश्र ठरेल? जाणून घ्या... ...

लक्ष्मी देवी शुभच करेल! २०२३ मध्ये राशीनुसार करा ‘हे’ उपाय; वर्षभर धन-धान्य-समृद्धी राहील - Marathi News | know about how to please laxmi devi in new year 2023 and get money and prosperity benefits whole the year of lakshmi devi upay in 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :लक्ष्मी देवी शुभच करेल! २०२३ मध्ये राशीनुसार करा ‘हे’ उपाय; वर्षभर धन-धान्य-समृद्धी राहील

नवीन वर्ष २०२३ मध्ये लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद मिळण्यासाठी राशीनुसार काही उपाय सांगितले गेले आहेत. तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...

Surya Gochar 2022 : आता सूर्य धनु राशीत करणार गोचर, तुळ आणि कुंभसह या राशींचं नशीब चकाकणार; पटापट चेक करा तुमची रास - Marathi News | Surya Gochar 2022 : Now the Sun will make a transit in Sagittarius, the fate of these signs will shine along with Libra and Aquarius | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :आता सूर्य धनु राशीत करणार गोचर, तुळ आणि कुंभसह या राशींचं नशीब चकाकणार; पटापट चेक करा तुमची रास

जाणून घेऊयात, 16 डिसेंबरला होणारे सूर्याचे गोचर सर्व राशींसाठी कसे असेल? कसे फळ देईल? ...

शुक्राचा मकर प्रवेश: मेष, तूळसह ‘या’ ५ राशींना सर्वोत्तम काळ; नववर्षाची सुरुवात होईल दमदार! - Marathi News | shukra gochar makar rashi 2022 these 5 zodiac signs get best benefits in starting new year 2023 of venus transit capricorn 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचा मकर प्रवेश: मेष, तूळसह ‘या’ ५ राशींना सर्वोत्तम काळ; नववर्षाची सुरुवात होईल दमदार!

शुक्राच्या मकर राशीतील प्रवेशामुळे काही राशीच्या व्यक्तींना नवीन वर्षाची सुरुवात शुभ-फलदायी ठरू शकेल. जाणून घ्या... ...

३ ग्रह, ३ राजयोग: ‘या’ ४ राशींवर लक्ष्मी कृपा; अपार लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढेल, वरदान काळ! - Marathi News | trigrahi yoga in dhanu rashi december 2022 these 4 zodiac signs get prosperity benefit of surya budh shukra trigrahi yoga in sagittarius 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३ ग्रह, ३ राजयोग: ‘या’ ४ राशींवर लक्ष्मी कृपा; अपार लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढेल, वरदान काळ!

गुरुच्या राशीत जुळून येत असलेल्या शुभ राजयोगांचा काही राशींना अतिशय उत्तम लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

सूर्याचे राशीपरिवर्तन: २०२३ ची सुरुवात ‘या’ ५ राशींसाठी संमिश्र; नेमके काय करू नये? पाहा - Marathi News | surya gochar dhanu rashi 2022 these 5 zodiac signs may face problem in job career money in sun transit sagittarius 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्याचे राशीपरिवर्तन: २०२३ ची सुरुवात ‘या’ ५ राशींसाठी संमिश्र; नेमके काय करू नये? पाहा

सूर्याच्या धनु संक्रांतीचा काळ काही राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकतो. तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ११ डिसेंबर ते १७ डिसेंबर; मेहनतीचं फळ मिळणार, आर्थिक लाभही संभवतो - Marathi News | Weekly Horoscope December 11 to December 17 hard work will get you benefits financial benefits are also possible | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य - ११ ते १७ डिसेंबर; मेहनतीचं फळ मिळणार, आर्थिक लाभही संभवतो

Weekly Horoscope: हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य... ...