Free Zimbabwe Videos| Latest Zimbabwe Videos Online | Popular & Viral Video Clips of झिम्बाब्वे | Latest Videos at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 12:58 PM

  नागपूर : सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा विधिमंडळातर्फे मुंबईत सत्कार करावा, उपसभापती नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत मागणी

 • 12:38 PM

  India Vs West Indies, 1st ODI: हेटमायर-होपनं इतिहास रचला, 36 वर्षांपूर्वीचा विक्रम थोडक्यात वाचला

 • 12:03 PM

  नागपूर: सिंचन घोटाळ्याची सुनावणी पुढे ढकलली; आता १५ जानेवारीला होणार सुनावणी

 • 11:27 AM

  नाशिक : आपल्यामधील मर्दानी प्रत्येक माहिलेने वेळप्रसंगी जागविण्याची गरज - राणी मुखर्जी

 • 11:24 AM

  नाशिक : 'निर्भया'नंतर देश हादरून गेला. मात्र महिलांनी हादरून न जाता आपल्यातील दुर्गाची शक्ती ओळखून देशातील आसुरी प्रवृत्तीचा नाश करावा - राणी मुखर्जी

 • 11:17 AM

  नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्याच्या विरोधात होणारी आंदोलने आणि हिंसाचार थांबवायला हवा - सुप्रीम कोर्ट

 • 11:13 AM

  नाशिक : भावनेची वासना होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय समाजाने व्हायला हवे, भावना समाज म्हणून ऐकून घेतली तर विचारांचा व्यभिचार होणार नाही - मुक्ता बर्वे

 • 11:12 AM

  नाशिक : स्त्रिला देव्हाऱ्यात बसवू नका तर तिला तिचे हक्क द्या - मुक्ता बर्वे

 • 11:05 AM

  नाशिक : समाजाने स्त्रीबाबतची मानसिकता बदलायला हवी, स्त्री-पुरुष हे भेद काढून टाकावे - मुक्ता बर्वे

 • 10:32 AM

  मुंबई - विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर; भाजपची घोषणा

 • 10:06 AM

  झारखंड विधानसभा निवडणूक: चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 11.85 टक्के मतदान.

 • 09:34 AM

  पुणे : मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसीला जोडणारा पूल कोसळला, कोणतीही जीवितहानी नाही, सकाळी 6 वाजताची घटना.

 • 09:30 AM

  नवी दिल्ली : राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस, 'रेप इन इंडिया' वक्तव्यावर मागितलं स्पष्टीकरण

 • 09:03 AM

  फास्टॅगचा पहिल्याच दिवशी राज्यात फज्जा

 • 08:40 AM

  अकराकरण बंधुंची केरळमध्ये आढळली ५० कोटींची मालमत्ता

All post in लाइव न्यूज़