Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत. tag plz @Dilip Bane Read More
IND vs WI 1st Test Live updates Marathi : रोहित शर्मासोबत मैदान गाजवणाऱ्या यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal)ला अनुभवी विराट कोहलीची शतकी साथ मिळाली. ...
Asian Games 2023मध्ये ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळवलं जाणार आहे आणि २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा चीनमध्ये पार पडणार आहे आणि यासाठी पुरुष संघाची घोषणा BCCI ने केली आहे. ...
IND vs WI 1st Test Live updates Marathi : यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी १६२ धावांची आघाडी घेतली. ...
IND vs WI 1st Test Live updates Marathi : विंडीजच्या १५० धावांच्या प्रत्युत्तरात यशस्वी जैस्वाल व रोहित शर्मा यांनी २२९ धावांची भागीदारी करून विक्रमांचे इमले रचले. ...