लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुस्ती

कुस्ती, मराठी बातम्या

Wrestling, Latest Marathi News

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.
Read More
सादिक पंजाबी यांचे कोल्हापूरला येणे राहूनच गेले: एक हिरा हरपला - Marathi News | Sadiq Punjabi's visit to Kolhapur was delayed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सादिक पंजाबी यांचे कोल्हापूरला येणे राहूनच गेले: एक हिरा हरपला

महान मल्ल सादिक पंजाबी यांची कोल्हापूरला येण्याची इच्छा अपूर्ण राहिली. खरा दोस्त गमावला. पैलवान पेशातील पथ्ये पाळणारा मल्ल हरपला, अशा प्रतिक्रिया व्यक्त करीत कुस्तीक्षेत्रातील मान्यवरांनी गुरुवारी सादिक यांच्याबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. ...

जगप्रसिद्ध मल्ल सादिक पंजाबी यांचे पाकिस्तानात निधन - Marathi News | World famous wrestler Sadiq Punjabi dies in Pakistan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जगप्रसिद्ध मल्ल सादिक पंजाबी यांचे पाकिस्तानात निधन

१९६८ ला ते पाकिस्तानात परतले. त्यानंतर १९७४-७५ आणि १९७८ साली कोल्हापुरात आले होते . ...

महाराष्ट्राच्या 90 वर्षीय पैलवानानं केलं कोरोनाला चीतपट; 19 दिवसांनंतर परतले घरी  - Marathi News | maharashtra 90 year old wrestler Choakaji Avhad beats coronavirus  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्राच्या 90 वर्षीय पैलवानानं केलं कोरोनाला चीतपट; 19 दिवसांनंतर परतले घरी 

कोरोना व्हायरसचे देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. रविवारी राज्यात  3007 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 85,975अशी झाली आहे ...

मनुष्य भरवशाच्या लायकीचा नाही; गर्भवती हत्तीणीच्या हत्येवर भारताचे कुस्तीपटू भडकले  - Marathi News | Man is not worthy of trust; Indian wrestlers outraged over killing of pregnant elephant | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मनुष्य भरवशाच्या लायकीचा नाही; गर्भवती हत्तीणीच्या हत्येवर भारताचे कुस्तीपटू भडकले 

Kerala Pregnant Elephant Death: या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले गेले आहेत. ...

धक्कादायक : जपानच्या 22 वर्षीय स्टार कुस्तीपटू हॅना किमुराचे निधन - Marathi News | Hana Kimura, Terrace House star and pro wrestler, dies aged 22 svg  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :धक्कादायक : जपानच्या 22 वर्षीय स्टार कुस्तीपटू हॅना किमुराचे निधन

मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही ...

Sad News : कोरोनामुळे 28 वर्षीय खेळाडूचा मृत्यू; क्रीडा विश्वाला मोठा धक्का - Marathi News | Sad News : Sumo wrestler Shobushi, 28, is sport's first coronavirus death svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Sad News : कोरोनामुळे 28 वर्षीय खेळाडूचा मृत्यू; क्रीडा विश्वाला मोठा धक्का

कोरोना व्हायरसमुळे 28 वर्षीय खेळाडूला आपले प्राण गमवावे लागले ...

Palghar Mob Lynching: बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात संतांची हत्या, कल्पनाही करवत नाही; ऑलिम्पिकपटू योगेश्वर दत्तची खंत - Marathi News | Palghar Mob Lynching: does not imagine saints killed in Maharashtra; say Olympic player Yogeshwar Dutt svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Palghar Mob Lynching: बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात संतांची हत्या, कल्पनाही करवत नाही; ऑलिम्पिकपटू योगेश्वर दत्तची खंत

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर, कुस्तीपटू बबिता फोगाट भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण यांच्यासह अनेकांनी या घटनेचा निषेध नोंदवला. ...

Corona Virus : 'दंगल गर्ल' बबिता फोगाटच्या व्हिडीओने खळबळ, ‘तबलिगी जमात’वर प्रक्षोभक टीकास्त्र - Marathi News | Wrestler Babita Phogat takes on Tablighis for spreading Coronavirus across the nation svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Corona Virus : 'दंगल गर्ल' बबिता फोगाटच्या व्हिडीओने खळबळ, ‘तबलिगी जमात’वर प्रक्षोभक टीकास्त्र

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. ...