लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

पुण्यात स्पा सेंटरच्या कारवाईचा धडाका; धानोरीत सुरु होता वेश्या व्यवसाय, मालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Blast of spa center action in Pune; Prostitution business started in Dhanori, case registered against the owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात स्पा सेंटरच्या कारवाईचा धडाका; धानोरीत सुरु होता वेश्या व्यवसाय, मालकावर गुन्हा दाखल

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला एखाद्या ठिकाणी स्पाच्या आडून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळते, मात्र स्थानिक पोलिसांना याबाबत थांगपत्ता देखील लागत नाही ...

भावाला फोन केला म्हणून पत्नीवर प्राणघातक हल्ला; मोशीमधील घटना - Marathi News | crime news Wife assaulted for calling brother; Incident in Moshi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भावाला फोन केला म्हणून पत्नीवर प्राणघातक हल्ला; मोशीमधील घटना

पतीने पत्नीवर खुनी हल्ला करत तिला गंभीर जखमी केले. ...

Accident : लिफ्ट बेतली जिवावर; ट्रकने महिलेस चिरडले - Marathi News | Chakan big accident The elevator was hooked The truck crushed the woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident : लिफ्ट बेतली जिवावर; ट्रकने महिलेस चिरडले

महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे. ...

अश्लील चाळे करणाऱ्या ७ महिलांना केडगाव पोलिसांनी केले अटक - Marathi News | Kedgaon police have detained seven women from Uruli Kanchan and Daund talukas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अश्लील चाळे करणाऱ्या ७ महिलांना केडगाव पोलिसांनी केले अटक

या प्रकरणी पोलिसांनी उरुळी कांचन आणि दौंड तालुक्यातील सात महिलांना ताब्यात घेतले ...

ladki bahin fasavnuk Action: सावधान ! सरकार लाडकी बहीण योजनेची करणार फेरतपासणी ; काय होतील परिणाम वाचा सविस्तर  - Marathi News | ladki bahin fasavnuk Action: Beware ! Government will re-examine the ladki bahin scheme; What will be the results read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ladki bahin fasavnuk Action: सावधान ! सरकार लाडकी बहीण योजनेची करणार फेरतपासणी ; काय होतील परिणाम वाचा सविस्तर 

लाडकी बहीण योजनेत अर्जदारांनी केलेले दावे योग्य आहेत की नाही, हे तपासण्यासाठी व्यापक पडताळणी प्रक्रिया राबवली जाणार आहे. वाचा सविस्तर (ladki bahin fasavnuk Action) ...

'तुझी बदनामी करेन', तरुणाच्या त्रासाने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल, शिरूरमधील घटना - Marathi News | 'I will defame you' student took extreme step due to the trouble of young man, incident in Shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुझी बदनामी करेन', तरुणाच्या त्रासाने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल, शिरूरमधील घटना

मुलगी भेटण्यास व बोलण्यास नकार देत असल्याने तरुणाने तू शिक्षण घेत असलेल्या शाळेत तसेच शाळेबाहेर तुझी बदनामी करेन अशी धमकी दिली ...

काेणाच्या आशीर्वादाने सुरु ‘स्पा’च्या नावाखाली देहविक्री? प्रोटेक्शन मनी ५० ते ६० हजारांचा रेट - Marathi News | Whose blessing started the sale of flesh under the name of spa Protection money rate of 50 to 60 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काेणाच्या आशीर्वादाने सुरु ‘स्पा’च्या नावाखाली देहविक्री? प्रोटेक्शन मनी ५० ते ६० हजारांचा रेट

शहरातील उच्चभ्रू परिसरात ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहे ...

पोलीस भरतीच्या आमिषाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर अत्याचार - Marathi News | A girl who was preparing for a competitive exam was assaulted with the lure of police recruitment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस भरतीच्या आमिषाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर अत्याचार

तरुणीला मारहाण करण्याबरोबर जीवन उद्ध्वस्त करून टाकण्याची धमकी द्यायचा. त्याच्या या त्रासाला कंटाळून तरुणीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली ...