लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

विधान भवनाचा स्टाफ झोपा काढतो का?; अजित पवार संतापले - Marathi News | ajit pawar get angry does the staff of vidhan bhavan take a nap | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान भवनाचा स्टाफ झोपा काढतो का?; अजित पवार संतापले

कोरोनामुळे अंतर राखून बसण्याची व्यवस्था केली असल्याने काही आमदारांना प्रेक्षक दीर्घेत बसावे लागते. ...

विधानसभा अध्यक्षपदासाठी धावाधाव अन् टाळाटाळही; अधिसूचना निघाली आता नावाची प्रतीक्षा - Marathi News | race for the post of speaker of the legislative assembly is inevitable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा अध्यक्षपदासाठी धावाधाव अन् टाळाटाळही; अधिसूचना निघाली आता नावाची प्रतीक्षा

पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे, के. सी. पाडवी यांची नावे चर्चेत ...

माजी मंत्री रामदास कदमांना विधानभवनात जाण्यापासून रोखले, पोलिसांनी गेटवरच अडवले - Marathi News | Winter Session: Ramdas Kadam was stopped from entering the Vidhan Bhavan by the police at the gate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी मंत्री रामदास कदमांना विधानभवनात जाण्यापासून रोखले, पोलिसांनी गेटवरच अडवले

रामदास कदम यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेत शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणले. मंत्री अनिल परब हे शिवसेनेचे गद्दार आहेत असा आरोप त्यांनी केला होता. ...

“स्वत:वरील कलंक पुसण्याचा भाजपाचा प्रयत्न”; काँग्रेसचे नाना पटोले विधानसभेत आक्रमक - Marathi News | congress nana patole criticised bjp in winter session maharashtra 2021 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“स्वत:वरील कलंक पुसण्याचा भाजपाचा प्रयत्न”; काँग्रेसचे नाना पटोले विधानसभेत आक्रमक

सत्ता गेल्याचा हताशपणा भाजपमध्ये दिसत असून, तेच घोटाळेबाज आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ...

Maharashtra Assembly Winter Session: “लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर...”; अधिवेशन गुंडाळण्यावर सुधीर मुनगंटीवारांचा टोला - Marathi News | Maharashtra Assembly Winter Session: BJP Sudhir Mungantiwar Target MVA Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर..; अधिवेशन गुंडाळण्यावर मुनगंटीवारांचा टोला

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी एक आठवडा वाढवावा, जनतेचे प्रश्न अनेक आहेत ते मांडायचे आहेत त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी सरकारने वाढवावा अशी मागणी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ...

आमदारांनाच धमक्या; एसआयटी चौकशी, विधिमंडळात पडसाद - Marathi News | threats to MLAs SIT inquiry repercussions in legislature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदारांनाच धमक्या; एसआयटी चौकशी, विधिमंडळात पडसाद

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकीप्रकरणी नवाब मलिक आक्रमक, हिवाळी अधिवेशनात तीव्र पडसाद ...

७२ तासात ४ कोवळे जीव गेले; विधानसभेत गदारोळ, महापालिका आरोग्य अधिकारी निलंबित - Marathi News | 4 child died in 72 hours mutiny in the legislative assembly municipal health officer suspended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७२ तासात ४ कोवळे जीव गेले; विधानसभेत गदारोळ, महापालिका आरोग्य अधिकारी निलंबित

ॲडमिट करताना आम्हाला विचारलं होतं का? आरोग्य समिती अध्यक्षांची बेफिकीरी ...

शक्ती विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर - Marathi News | shakti bill passed unanimously in the Legislative Assembly in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शक्ती विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर

राज्यपाल व राष्ट्रपतींच्या अधिसंमतीनंतर या कायद्याची अंमलबजावणी होईल. ...