विधानसभा हिवाळी अधिवेशन FOLLOW Winter session maharashtra, Latest Marathi News
येत्या काळात परदेशात पाच लाख लोकांची मृत्यू होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. ...
सदर कृत्यानंतर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ...
आमदार शेखर निकम व आमदार भास्कर जाधव यांनी हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी करून चिपळूणवासीयांच्या भावना विधिमंडळात व्यक्त केल्या. ...
अजित पवार यांनी मंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांवर आपली नाराजी व्यक्त केली. ...
Winter Session Maharashtra 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीवरून जितेंद्र आव्हाड आणि चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली. ...
'तुम्ही स्वत: जबाबदारी घेतली असेल तर पार पाडायला पाहिजे.' ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. पण, पंतप्रधान तंदुरुस्त आहेत ते संसदेत का येत नाहीत, अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे. ...
विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावरून विरोधी पक्ष सदस्यांनी सरकारला घेरले. ...