लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वन्यजीव

वन्यजीव, मराठी बातम्या

Wildlife, Latest Marathi News

इंग्लंडमधील सस्तन प्राण्यांच्या दर पाच प्रजातींमागे एक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर - Marathi News | One in five UK mammals at risk of extinction | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंग्लंडमधील सस्तन प्राण्यांच्या दर पाच प्रजातींमागे एक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर

भूपृष्ठावर राहाणाऱ्या 58 सस्तन प्रजातींच्या 15 लाख जैविक पुराव्यांचा विचार करुन हा संशोधकांनी हा अहवाल तयार केला आहे. ...

पाण्याच्या शोधात शेकापूर गावात शिरलेल्या निलगायचा मृत्यू - Marathi News | In the search of water, the death of nilgay in Shekapur village | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाण्याच्या शोधात शेकापूर गावात शिरलेल्या निलगायचा मृत्यू

आलेगाव(अकोला) : पाण्याच्या शोधात गावात शिरलेल्या रोहिचा (निलगाय) मृत्यू झाल्याची घटना अकोल्यातील पातूर तालुक्याच्या शेकापूर गावात बुधवारी घडली . जखमी रोहिला वाचवण्याचा प्रयत्न वनविभागाने केला, मात्र गंभीर जखमी रोहिचा मृत्यू झाला.  ...

लढत अटीतटीची.. शर्थ मात्र फोटोग्राफरची - Marathi News | Fight for life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लढत अटीतटीची.. शर्थ मात्र फोटोग्राफरची

जमिनीवरून लगबगीने जात असलेल्या लहानशा सापाला वेगाने खाली झेपावत एक गरुड चोचीत पकडतो.. त्याला झाडाच्या फांदीवर घेऊन बसतो.. गरुडाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत साप त्याच्याशी लढा द्यायला सज्ज होतो.. आणि सुरू होते एक अटीतटीची लढत. ...

गावकऱ्यांच्या दक्षतेने वाचले कोल्ह्याचे प्राण - Marathi News | The fishermen's survival was saved by the villagers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गावकऱ्यांच्या दक्षतेने वाचले कोल्ह्याचे प्राण

तळेगाव (टालाटुले) येथील शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पिपल्स फॉर अ‍ॅनिमलच्या सहकार्याने बाहेर काढण्यात आले. ...

तरुणाच्या दक्षतेमुळे जखमी हरणाला जीवदान - Marathi News | wild life News | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाच्या दक्षतेमुळे जखमी हरणाला जीवदान

भिवरी (ता. पुरंदर) येथील घिसरेवाडीनजीक पठारमळ्यातील शेतात हरिण जखमी होऊन पडले होते. या शेताचे मालक, भैरवनाथ चतुर्मुख प्रासादिक दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष दादासाहेब कटके यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. वन विभागाच्या कर्मचाºयांनी भिवरी येथे येऊन ...

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वृद्ध महिलेवर बिबट्याचा हल्ला - Marathi News | Leopard attack an old woman who went for a morning walk | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वृद्ध महिलेवर बिबट्याचा हल्ला

बुलडाणा : सहकारी महिलांसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तालुक्यातील दत्तपूर येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना आठ जून रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. ...

लघुशंकेसाठी गावालगतच्या शिवारात गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला  - Marathi News | bear attack on a farmer | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लघुशंकेसाठी गावालगतच्या शिवारात गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला 

वाशिम: लघूशंकेसाठी गावालगतच्या शिवारात गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी येथे सोमवार ४ जून रोजी घडली. ...

मंगरुळपीर तालुक्यात कुत्र्याच्या हल्ल्यात निलगायीचा मृत्यू - Marathi News | Death of Nilgai in a dog attack in Mangrilpar taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीर तालुक्यात कुत्र्याच्या हल्ल्यात निलगायीचा मृत्यू

वाशिम: मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात रोहि ठार झाल्याची घटना मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव परिसरात घडली.  शनिवारी गोलवाडी येथेही कु त्र्याने हल्ला केल्याने रोहिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. एकाच दिवसांत दोन रोहिचा मृत्यू झाला असताना वनविभागाकडून मा ...