अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
वाढलेलं वजन कमी कसं करायचं? कॅलरीज शरीराचा घेर वाढवतायत? कॅलरीज ही प्रत्येक दुसऱ्या माणसाच्या आयुष्यातली समस्या ठरतेय.. तर तुम्हालाही कॅलरीज कशा कमी करायच्या हा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडीओ शेवट पर्यंत नक्की बघा ...
बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने तिच्या चाहत्यांसाठी नुकतेच एक फिटनेस मोटीव्हेशन दिले आहे. यामध्ये तिने स्ट्रेचिंग करण्याचे फायदे सांगितले आहेत. ...
गहू आणि तांदूळ यांच्यापेक्षाही अधिक उर्जा बाजरीमध्ये असते. त्यामुळे कधी- कधी रात्रीच्या जेवणात तांदुळाच्या खिचडीऐवजी बाजरीची खिचडी खाऊन पहा. चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी अतिशय पोषक. ही घ्या एक सोपी आणि पारंपरिक रेसिपी ...
एखादा पदार्थ खूपच आवडला तर त्याच्यावर यथेच्छ ताव मारला जातो. अगदी भरपेट जेवण केले जाते. पण नंतर मात्र पोटाचे सगळेच गणित बिघडते आणि अस्वस्थ होऊ लागते. अशा वेळी मग काय करावं बरं ? ...
गुळाचे काही फायदे आहेत जे लक्षात ठेवणे महत्त्वाचेच आहे. परंतु ते जास्त प्रमाणात वापरणे किंवा त्याच्या पोषक तत्त्वांबद्दल माहिती न घेणे हे देखील हानिकारक असू शकते. ...