लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
कंबर आणि पोटावरील चरबी कमी करण्याचा बेस्ट उपाय, हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी - Marathi News | Fast running reduces waist fat and lower risk of heart attack says study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कंबर आणि पोटावरील चरबी कमी करण्याचा बेस्ट उपाय, हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी

Fitness Tips : तुम्ही अनेक लोक पाहिले असतील ज्यांच्या पोटाने बेढब आकार घेतला. आपल्या वाढलेल्या पोटामुळे हे लोक तणावाचे शिकारही होतात. ...

व्यायाम करायचा तर जिम कशाला? घरच्याघरी करा इनोव्हेटिव-इंटरेस्टिंग-भन्नाट व्यायाम, ही घ्या यादी! - Marathi News | Do Innovative-Interesting- Exercises At Home, Take This List, have fun and fitness. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्यायाम करायचा तर जिम कशाला? घरच्याघरी करा इनोव्हेटिव-इंटरेस्टिंग-भन्नाट व्यायाम, ही घ्या यादी!

व्यायाम करायलाच हवा हे आपल्याला कळतं, पण मग लगेच जिम लावा, पैसे खर्च करा, महागडे बूट आणा हे सारं कशाला? ...

Virat Kohli's Fitness Secret : समोर आलं विराट कोहलीचं फिटनेस सिक्रेट; फक्त ३० मिनिटांचा व्यायाम अन् काय खातो जाणून घ्या - Marathi News | Virat Kohli's Fitness Secret : Team india captain virat kohli approved 5 workout for weight loss know health benefits of these exercises | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समोर आलं विराट कोहलीचं फिटनेस सिक्रेट; फक्त ३० मिनिटांचा व्यायाम अन् काय खातो वाचा

Virat Kohli's Fitnss Secret :  विराटचे वजन कमी करण्याचे परिवर्तन एका रात्रीत झाले नाही. त्याने कमी कार्ब आहार, हेल्दी फॅट्स, उच्च तीव्रतेच्या कार्डिओ व्यायामाचा सातत्याने सराव केला आहे. ...

Remo dsouza wife's transformation : रेमो डिसूजानं शेअर केला पत्नीचा ट्रांसफॉर्मेशन फोटो; फॅट टू फिट फोटोतील बदल पाहून व्हाल अवाक् - Marathi News | Remo dsouza shares wife lizelles transformation photo looks stunning | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रेमो डिसूजानं शेअर केला पत्नीचा ट्रांसफॉर्मेशन फोटो; फॅट टू फिट फोटोतील बदल पाहा

Remo dsouza shares wife lizelles transformation : रेमोनं आपल्या पत्नीच्या वेट लॉस जर्नीचे कौतुक केले आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'इथपर्यंत पोहोचायला खूप मेहनत करावी लागते. सगळ्यात मोठी लढाई स्वत:शी असते. @lizelleremodsouza ला ही लढाई लढताना आण ...

काय तर म्हणे डाएट! सणासुदीलापण डाएट करायचं? मग चांगलंचुंगलं, चमचमीत खायचं कधी? - Marathi News | festival food and diet, weight loss, how to eat right and healthy in festival | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काय तर म्हणे डाएट! सणासुदीलापण डाएट करायचं? मग चांगलंचुंगलं, चमचमीत खायचं कधी?

सणवार आले की अनेकींचं वजन वाढतं, आपण डाएट करतोय हे सांगायचीही सोय नसते. आणि त्याचा तब्येतीवर परिणाम होतो. पण मग तब्येत, डाएट सांभाळून कसं सणवारी एन्जॉय करणार? ...

उचला हा विडा! पान खाण्याचेही खूप फायदे आहेत, पण जरा जपून "असा" खा विडा! - Marathi News | Not just for festivals, but always eat Betel leaf! Learn the tremendous health benefits of Betel leaf | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उचला हा विडा! पान खाण्याचेही खूप फायदे आहेत, पण जरा जपून "असा" खा विडा!

सणासुदीचे जेवण झाले की मस्त लवंग लावलेले हिरवेचुटुक विड्याचे पान हमखास खावे वाटते. फक्त सणासुदीलाच नाही, तर नेहमीच खात जा विड्याचं पान. ...

Weight loss : फक्त १० रूपयांच्या बडीशोपेचं पाणी पिऊन वजन घटवा; पोट, मांड्यांवरचं एक्स्ट्रा फॅट झटपट होईल कमी - Marathi News | Weight loss : Benefits of saunf water fennel benefits for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Weight loss : फक्त १० रूपयांच्या बडीशोपेचं पाणी पिऊन वजन घटवा; पोट, मांड्यांवरचं एक्स्ट्रा फॅट झटपट होईल कमी

Weight loss : जिममध्ये जाणे आणि वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे  याशिवाय काही सोपे उपाय तुम्हाला यात मदत करू शकतात, जसे की बडीशेप पाणी पिणे. ...

महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी केलेला दहीभात तुम्हालाही आवडतो? पण कधी, कसा आणि का खावा दहीभात? - Marathi News | Health Benefits of eating curd rice. You must know when, how and why to eat curd rice? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी केलेला दहीभात तुम्हालाही आवडतो? पण कधी, कसा आणि का खावा दहीभात?

महालक्ष्मी विसर्जनासाठी घरोघरी बनविण्यात येणारा दहीभात म्हणजे वेटलॉससाठी उत्तम आहार आहे. पण दहीभात कधी आणि कसा खावा, याचीही योग्य माहिती हवी. ...