Remo dsouza wife's transformation : रेमो डिसूजानं शेअर केला पत्नीचा ट्रांसफॉर्मेशन फोटो; फॅट टू फिट फोटोतील बदल पाहून व्हाल अवाक्

Published:September 19, 2021 04:31 PM2021-09-19T16:31:53+5:302021-09-19T18:25:12+5:30

Remo dsouza shares wife lizelles transformation : रेमोनं आपल्या पत्नीच्या वेट लॉस जर्नीचे कौतुक केले आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'इथपर्यंत पोहोचायला खूप मेहनत करावी लागते. सगळ्यात मोठी लढाई स्वत:शी असते. @lizelleremodsouza ला ही लढाई लढताना आणि अशक्य गोष्टींना शक्य करताना पाहिले आहे.'

Remo dsouza wife's transformation : रेमो डिसूजानं शेअर केला पत्नीचा ट्रांसफॉर्मेशन फोटो; फॅट टू फिट फोटोतील बदल पाहून व्हाल अवाक्

प्रसिद्ध कोरियोग्राफर, दिग्दर्शक रेमो डिसूजानं आपली पत्नी Lizelle डिसूजाचा ट्रांसफॉर्मेशन फोटो शेअर केला आहे. Lizelle चं हे ट्रांसफॉर्मेशन पाहून सगळ्यांचेच डोळे उघडे राहिले आहेत. रेमोनं शेअर केलेल्या फोटोत त्याच्या पत्नीचा आधीचा आणि आताचा फोटो दिसून येत आहे. तिचं हे ट्रांसफॉर्मेशन पाहून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

Remo dsouza wife's transformation : रेमो डिसूजानं शेअर केला पत्नीचा ट्रांसफॉर्मेशन फोटो; फॅट टू फिट फोटोतील बदल पाहून व्हाल अवाक्

रेमोनं आपल्या पत्नीच्या वेट लॉस जर्नीचे कौतुक केले आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'इथपर्यंत पोहोचायला खूप मेहनत करावी लागते. सगळ्यात मोठी लढाई स्वत:शी असते. @lizelleremodsouza ला ही लढाई लढताना आणि अशक्य गोष्टींना शक्य करताना पाहिले आहे.'

Remo dsouza wife's transformation : रेमो डिसूजानं शेअर केला पत्नीचा ट्रांसफॉर्मेशन फोटो; फॅट टू फिट फोटोतील बदल पाहून व्हाल अवाक्

पुढे त्यानं लिहिलं की, 'मी नेहमी म्हणायचो की, तुला स्वत:च बळकट व्हावं लागेल. लिझ तू हे करून दाखवलं. मला तुझा अभिमान वाटतो. तु माझ्यापेक्षा स्ट्राँग आहेस. मला तुझ्याकडून प्रेरणा मिळते. लव्ह यू.'

Remo dsouza wife's transformation : रेमो डिसूजानं शेअर केला पत्नीचा ट्रांसफॉर्मेशन फोटो; फॅट टू फिट फोटोतील बदल पाहून व्हाल अवाक्

दोन्ही फोटोत lizelle खूप वेगळी दिसून येतेय. पूर्वीच्या ट्रेडिशनल वेअरमध्ये ती हेल्दी दिसून येतेय तर आताच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये तिचा लूक आकर्षक दिसत आहे.

Remo dsouza wife's transformation : रेमो डिसूजानं शेअर केला पत्नीचा ट्रांसफॉर्मेशन फोटो; फॅट टू फिट फोटोतील बदल पाहून व्हाल अवाक्

वरूण धवननं Lizelle चे कौतुक करत 'Wow Lizzz' अशी कमेंट केली आहे तर खूप सुंदर Lizzz आम्हाला गर्व आहे तुझ्यावर असं लिहिलं आहे. या कमेंट्सना उत्तर देत लिझानं सगळ्यांना धन्यवाद म्हटलं आहे.

Remo dsouza wife's transformation : रेमो डिसूजानं शेअर केला पत्नीचा ट्रांसफॉर्मेशन फोटो; फॅट टू फिट फोटोतील बदल पाहून व्हाल अवाक्

तिनं आपल्या पोस्टमधून ट्रेनर आणि रेमोला नेहमी प्रोत्साहित करण्यासाठी धन्यवाद म्हटलं आहे.

Remo dsouza wife's transformation : रेमो डिसूजानं शेअर केला पत्नीचा ट्रांसफॉर्मेशन फोटो; फॅट टू फिट फोटोतील बदल पाहून व्हाल अवाक्

दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून लिझा आपल्या शरीरावर काम करत आहे. तिनं आपल्या हेवी वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडीओज इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

Remo dsouza wife's transformation : रेमो डिसूजानं शेअर केला पत्नीचा ट्रांसफॉर्मेशन फोटो; फॅट टू फिट फोटोतील बदल पाहून व्हाल अवाक्

(Image Credit- Instagram remo dsouza, lizelles dsouza,)