धुसर दिसतं-नजर कमकुवत झाली? रात्री १ ग्लास दूधात 'हे' चूर्ण मिसळून खा, डोळे राहतील चांगले

Updated:May 8, 2026 21:38 IST2026-05-08T21:30:15+5:302026-05-08T21:38:30+5:30

How To Improve Eye sights : हे मिश्रण नियमित घेतल्यानं केवळ डोळ्यांची दृष्टीच सुधारत नाही तर स्मरणशक्ती वाढण्यास आणि एकाग्रता सुधारण्यासही मदत होते.

धुसर दिसतं-नजर कमकुवत झाली? रात्री १ ग्लास दूधात 'हे' चूर्ण मिसळून खा, डोळे राहतील चांगले

कमकुवत झालेली दृष्टी सुधारण्यासाठी बडीशेप, बदाम, खडीसाखर आणि काळी मिरी यांचे मिश्रण अत्यंत प्रभावी ठरते. (Consume One Tea Spoon Of Kali Miri, Sauf And Mishri For Good Eyes)

धुसर दिसतं-नजर कमकुवत झाली? रात्री १ ग्लास दूधात 'हे' चूर्ण मिसळून खा, डोळे राहतील चांगले

हे चूर्ण बनवण्यासाठी समप्रमाणात बडीशेप, बदाम आणि खडीसाखर घ्या तसंच चवीनुसार आणि आवश्यकतेनुसार त्यात काळी मिरी एकत्र करा. (How To Improve Eye sights)

धुसर दिसतं-नजर कमकुवत झाली? रात्री १ ग्लास दूधात 'हे' चूर्ण मिसळून खा, डोळे राहतील चांगले

बदामामध्ये व्हिटामीन ई आणि ओमेगा-३ फॅटी एसिड्स भरपूर असतात. ज्यामुळे डोळ्यांच्या नसांमधील रक्ताभिसरण सुधारते आणि मेंदूलाही पोषण मिळते.

धुसर दिसतं-नजर कमकुवत झाली? रात्री १ ग्लास दूधात 'हे' चूर्ण मिसळून खा, डोळे राहतील चांगले

बडीशेप डोळ्यांसाठीच नाही तर पोटाच्या आरोग्यासाठीही उत्तम मानली जाते. ती दृष्टी तीक्ष्ण करण्यास मदत करते.

धुसर दिसतं-नजर कमकुवत झाली? रात्री १ ग्लास दूधात 'हे' चूर्ण मिसळून खा, डोळे राहतील चांगले

खडीसाखरेचा थंड प्रभाव डोळ्यांना गारवा देतो. ज्यामुळे डोळे लाल होणं किंवा पाणी येणं यांसारख्या समस्या कमी होतात.

धुसर दिसतं-नजर कमकुवत झाली? रात्री १ ग्लास दूधात 'हे' चूर्ण मिसळून खा, डोळे राहतील चांगले

प्रथम बदाम आणि बडीशेप मंद आचेवर हलके भाजून घ्या. त्यानंतर सर्व घटक एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक पूड तयार करा.

धुसर दिसतं-नजर कमकुवत झाली? रात्री १ ग्लास दूधात 'हे' चूर्ण मिसळून खा, डोळे राहतील चांगले

डोळ्यांच्या आरोग्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा हे चूर्ण कोमट दुधासोबत घेणं फायदेशीर ठरतं.

धुसर दिसतं-नजर कमकुवत झाली? रात्री १ ग्लास दूधात 'हे' चूर्ण मिसळून खा, डोळे राहतील चांगले

हे मिश्रण नियमित घेतल्यानं केवळ डोळ्यांची दृष्टीच सुधारत नाही तर स्मरणशक्ती वाढण्यास आणि एकाग्रता सुधारण्यासही मदत होते.

धुसर दिसतं-नजर कमकुवत झाली? रात्री १ ग्लास दूधात 'हे' चूर्ण मिसळून खा, डोळे राहतील चांगले

कोणत्याही घरगुती उपायासोबत डोळ्यांच्या गंभीर समस्या असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.