Summer Special: घाम येऊन मान काळी पडली? 'हा' घरगुती उपाय करा- काळवंडलेली मान स्वच्छ होईल

Updated:May 8, 2026 09:40 IST2026-05-08T09:39:22+5:302026-05-08T09:40:02+5:30

Summer Special: घाम येऊन मान काळी पडली? 'हा' घरगुती उपाय करा- काळवंडलेली मान स्वच्छ होईल

उन्हाळ्याच्या दिवसांत खूप घाम येतो. अगदी पंख्याखाली बसूनही घाम येतोच. कारण दुपारच्यावेळी खूप गरम हवा असते. घराबाहेर उन्हात जावं लागलं तर मग घाम तर येतोच पण टॅनिंगही होतंच...(how to remove neck tanning in summer?)

Summer Special: घाम येऊन मान काळी पडली? 'हा' घरगुती उपाय करा- काळवंडलेली मान स्वच्छ होईल

म्हणूनच या दिवसांत चेहऱ्यासोबतच मानेचीही काळजी घ्यावी लागते. कारण घामामुळे, उन्हामुळे मान काळवंडून जाते.(how to reduce neck tanning?)

Summer Special: घाम येऊन मान काळी पडली? 'हा' घरगुती उपाय करा- काळवंडलेली मान स्वच्छ होईल

आता काळवंडलेली मान स्वच्छ करायची असेल तर पुढे सांगितलेला एक उपाय करून पाहा. यामुळे मानेवरचं टॅनिंग अगदी काही मिनिटांतच कमी होऊ शकतं.(home remedies to remove neck tanning in summer)

Summer Special: घाम येऊन मान काळी पडली? 'हा' घरगुती उपाय करा- काळवंडलेली मान स्वच्छ होईल

हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा बेसन पीठ आणि १ चमचा मसूर डाळीचे पीठ घ्या. मसूर आणि हरबरा डाळीचे पीठ एकत्र करून वापरले तर त्वचेवर त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो.

Summer Special: घाम येऊन मान काळी पडली? 'हा' घरगुती उपाय करा- काळवंडलेली मान स्वच्छ होईल

आता या पिठामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद घाला.

Summer Special: घाम येऊन मान काळी पडली? 'हा' घरगुती उपाय करा- काळवंडलेली मान स्वच्छ होईल

त्यानंतर त्यामध्ये १ चमचा कोरफडीचा ताजा गर घाला. कोरफडीचा गर घातल्याने त्वचा कोरडी पडत नाही.

Summer Special: घाम येऊन मान काळी पडली? 'हा' घरगुती उपाय करा- काळवंडलेली मान स्वच्छ होईल

सगळ्यात शेवटी त्यामध्ये दही किंवा कच्चं दूध घाला आणि हा लेप मानेला लावून चोळा. १० मिनिटे लेप मानेवर तसाच राहू द्या.

Summer Special: घाम येऊन मान काळी पडली? 'हा' घरगुती उपाय करा- काळवंडलेली मान स्वच्छ होईल

त्यानंतर पुन्हा एकदा थोडं पाणी लावून मान चोळा आणि लेप धुवून टाका. मानेवरचा काळेपणा बराच कमी झालेला असेल. आठवड्यातून एकदा हा उपाय करा...