डिझायनर कुर्ता सेट्सचे १० सुंदर पॅटर्न्स, हँण्डवर्क एम्ब्रॉयडरीच्या सिंपल सूटमध्ये रूबाबदार दिसाल

Updated:May 3, 2026 11:15 IST2026-05-03T10:47:58+5:302026-05-03T11:15:32+5:30

10 Patterns Of Ethnic Kurta Sets (Indian Wear, Kurta Sets, Dupatta Sets For Women) : या सेटच्या बाह्यांवर आणि गळ्यावर डिझायनर एम्ब्रॉयडरी केलेली आहे. ज्यामुळे त्याला एक रॉयल लूक मिळतो.

डिझायनर कुर्ता सेट्सचे १० सुंदर पॅटर्न्स, हँण्डवर्क एम्ब्रॉयडरीच्या सिंपल सूटमध्ये रूबाबदार दिसाल

कु्र्ता सेट्स हे वापरायला खूपच आरामदायक असतात. काही पार्टीवेअर फॅन्सी कॉटनचे कुर्ता सेट्स पाहूया जे तुम्ही खास प्रसंगांना किवा सणाला घालू शकता. (10 Patterns Of Ethnic Kurta Sets)

डिझायनर कुर्ता सेट्सचे १० सुंदर पॅटर्न्स, हँण्डवर्क एम्ब्रॉयडरीच्या सिंपल सूटमध्ये रूबाबदार दिसाल

हा एक एथनिक एंडो वेस्टर्न कुर्ता सेट आहे. ज्यात कुर्त्यासोबत जुळणारे बॉटम आणि दुपट्टाही मिळतो. (Handwork Kurta Sets For Women Ethnic Wear)

डिझायनर कुर्ता सेट्सचे १० सुंदर पॅटर्न्स, हँण्डवर्क एम्ब्रॉयडरीच्या सिंपल सूटमध्ये रूबाबदार दिसाल

या कुर्त्यांना आकर्षक व्ही नेकचं पॅटर्न दिलेलं असून सणसमारंभांसाठी अत्यंत शोभून दिसेल. ज्यात तुम्ही कॉन्फिडंटही दिसाल.

डिझायनर कुर्ता सेट्सचे १० सुंदर पॅटर्न्स, हँण्डवर्क एम्ब्रॉयडरीच्या सिंपल सूटमध्ये रूबाबदार दिसाल

या सेटच्या बाह्यांवर आणि गळ्यावर डिझायनर एम्ब्रॉयडरी केलेली आहे. ज्यामुळे त्याला एक रॉयल लूक मिळतो.

डिझायनर कुर्ता सेट्सचे १० सुंदर पॅटर्न्स, हँण्डवर्क एम्ब्रॉयडरीच्या सिंपल सूटमध्ये रूबाबदार दिसाल

हे साधारणपणे सिल्क किंवा चिनॉन फॅब्रिकसारखे वाटते. जे अतिशय मऊ आणि चमकणारे असते.

डिझायनर कुर्ता सेट्सचे १० सुंदर पॅटर्न्स, हँण्डवर्क एम्ब्रॉयडरीच्या सिंपल सूटमध्ये रूबाबदार दिसाल

या सोबतच चुडीदार किंवा पँट स्टाईल बॉटम आहे. ज्यावर कंबरेला लवचिक फिटिंग दिलेली आहे.

डिझायनर कुर्ता सेट्सचे १० सुंदर पॅटर्न्स, हँण्डवर्क एम्ब्रॉयडरीच्या सिंपल सूटमध्ये रूबाबदार दिसाल

हा लूक अधिक परफेक्ट करण्यासाठी तुम्ही मोत्यांचे मोठे कानातले आणि एम्ब्रॉयडरी केलेल्या मोजड्या घालू शकता.

डिझायनर कुर्ता सेट्सचे १० सुंदर पॅटर्न्स, हँण्डवर्क एम्ब्रॉयडरीच्या सिंपल सूटमध्ये रूबाबदार दिसाल

अशा प्रकारच्या डिझायनर हँडवर्क कुर्ता सेंट्सची किंमत साधारणपणे २५०० ते ५५०० च्या दरम्यान असू शकते. वेगवेगळे ब्रॅण्ड आणि फॅब्रिकनुसार यात बदल होऊ शकतो.

डिझायनर कुर्ता सेट्सचे १० सुंदर पॅटर्न्स, हँण्डवर्क एम्ब्रॉयडरीच्या सिंपल सूटमध्ये रूबाबदार दिसाल

या कुर्ता सेट्समध्ये तुम्हाला मिरर वर्क केलेल्या डिझाईन्स मिळतील. ज्या रिच, रॉटल लूक देतात.

डिझायनर कुर्ता सेट्सचे १० सुंदर पॅटर्न्स, हँण्डवर्क एम्ब्रॉयडरीच्या सिंपल सूटमध्ये रूबाबदार दिसाल

तुम्हाला डार्क शेड्स आवडत नसतील तर पांढरा, मोती रंग असे बरेच सौम्य शेड्सचे कुर्ता सेट्सही उपलब्ध आहेत. (Image Credit-label.meera.designs- Instagram Social Media))