बारीक व्हायचंय पण भाताशिवाय पोट भरत नाही? 'या' पद्धतीनं रोज भात खा-वजनाचं टेंशन विसरा

Updated:May 2, 2026 16:04 IST2026-05-01T19:38:28+5:302026-05-02T16:04:00+5:30

Right Way To Consume Rice : भात शिजवताना त्यात वरून मीठ घालणं टाळा. कारण मीठामुळे शरीरात पाणी साठून राहते.

बारीक व्हायचंय पण भाताशिवाय पोट भरत नाही? 'या' पद्धतीनं रोज भात खा-वजनाचं टेंशन विसरा

भात आवडीचा असेल तर पूर्णपणे सोडण्याची काही गरज नाही. योग्य पद्धतीनं खाल्ल्यास वजन कमी करणं शक्य आहे. (How To Consume Rice For Weight Lose)

बारीक व्हायचंय पण भाताशिवाय पोट भरत नाही? 'या' पद्धतीनं रोज भात खा-वजनाचं टेंशन विसरा

पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन राईस किंवा हात सडीच्या तांदळाचा वापर करा. कारण त्यात फायबर जास्त असते.

बारीक व्हायचंय पण भाताशिवाय पोट भरत नाही? 'या' पद्धतीनं रोज भात खा-वजनाचं टेंशन विसरा

एकावेळी खूप भात खाण्याऐवजी फक्त एक छोटी वाटी भात खाण्याची सवय लावा.

बारीक व्हायचंय पण भाताशिवाय पोट भरत नाही? 'या' पद्धतीनं रोज भात खा-वजनाचं टेंशन विसरा

भातासोबत भरपूर प्रमाणात डाळी, कडधान्य किंवा पालेभाज्या खा. जेणेकरून तुमचं पोट लवकर भरेल.

बारीक व्हायचंय पण भाताशिवाय पोट भरत नाही? 'या' पद्धतीनं रोज भात खा-वजनाचं टेंशन विसरा

तांदूळ प्रेशर कुकरमध्ये शिजवण्याऐवजी पाण्यात उकळवून शिजवा. यामुळे त्यातील अतिरिक्त पिष्टमय पदार्थ कमी होतात.

बारीक व्हायचंय पण भाताशिवाय पोट भरत नाही? 'या' पद्धतीनं रोज भात खा-वजनाचं टेंशन विसरा

शक्यतो दुपारच्या जेवणात भात खा आणि रात्रीच्यावेळी हलका आहार घ्या.

बारीक व्हायचंय पण भाताशिवाय पोट भरत नाही? 'या' पद्धतीनं रोज भात खा-वजनाचं टेंशन विसरा

भात शिजवताना त्यात वरून मीठ घालणं टाळा. कारण मीठामुळे शरीरात पाणी साठून राहते.

बारीक व्हायचंय पण भाताशिवाय पोट भरत नाही? 'या' पद्धतीनं रोज भात खा-वजनाचं टेंशन विसरा

भात खाल्ल्यानंतर लगेच झोपू नका. किमान 15 ते 20 मिनिटं चाला.ज्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं पचन नीट होतं.