फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका 7 पदार्थ, हे पदार्थ फ्रिजमधून काढून खाल तर तब्येत बिघडेल

Updated:April 30, 2026 15:57 IST2026-04-30T15:41:03+5:302026-04-30T15:57:56+5:30

7 Foods That Should Never Be Kept In The Fridge : कॉफी फ्रिजमधील ओलावा आणि इतर पदार्थांचा वास शोषून घेते. ज्यामुळे तिचा मूळ सुगंध आणि चव नष्ट होते

फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका 7 पदार्थ, हे पदार्थ फ्रिजमधून काढून खाल तर तब्येत बिघडेल

साधारणपणे आपण प्रत्येक गोष्ट ताजी राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवतो पण काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्यांची चव बिघडते किंवा ते आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतात. (7 Foods That Should Never Be Kept In The Fridge)

फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका 7 पदार्थ, हे पदार्थ फ्रिजमधून काढून खाल तर तब्येत बिघडेल

फ्रिजमधील थंड हवेमुळे बटाट्यातील स्टार्चचे रुपांतर साखरेत होते. ज्यामुळे त्याची चव गोड होते आणि रंग बदलतो.

फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका 7 पदार्थ, हे पदार्थ फ्रिजमधून काढून खाल तर तब्येत बिघडेल

कांदा फ्रिजमध्ये ठेवल्यानं तो मऊ पडतो आणि त्याला लवकर बुरशी लागण्याची शक्यता असते. तसंच त्याचा वास इतर पदार्थांना लागतो.

फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका 7 पदार्थ, हे पदार्थ फ्रिजमधून काढून खाल तर तब्येत बिघडेल

फ्रिजमध्ये लसूण ठेवल्यानं त्याला मोड फुटू शकतात किंवा तो आतून रबरासारखा लवचीक आणि खराब होऊ शकतो.

फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका 7 पदार्थ, हे पदार्थ फ्रिजमधून काढून खाल तर तब्येत बिघडेल

अतिथंड तापमानामुळे टोमॅटोचा नैसर्गीक पोत बिघडतो आणि त्याची चव फिकी पडते.

फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका 7 पदार्थ, हे पदार्थ फ्रिजमधून काढून खाल तर तब्येत बिघडेल

कॉफी फ्रिजमधील ओलावा आणि इतर पदार्थांचा वास शोषून घेते. ज्यामुळे तिचा मूळ सुगंध आणि चव नष्ट होते.

फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका 7 पदार्थ, हे पदार्थ फ्रिजमधून काढून खाल तर तब्येत बिघडेल

कापललेले टरबूज बाहेरच ठेवावे. फ्रिजमध्ये ठेवल्यानं त्यातील एंटी ऑक्सिडंट्स कमी होतात.

फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका 7 पदार्थ, हे पदार्थ फ्रिजमधून काढून खाल तर तब्येत बिघडेल

च्ची केळी फ्रिजमध्ये ठेवल्यास ती पिकण्याची प्रक्रीया थांबते आणि त्याचे साल काळे पडते.