उन्हाळ्यात नेसा मऊसूत कॉटनच्या साड्या; १० रंगात, ब्लाऊज शिवायची झंझट नाही-रेडीमेड ब्लाऊज घाला

Updated:May 7, 2026 13:09 IST2026-05-07T12:42:46+5:302026-05-07T13:09:03+5:30

Cotton Saree With Readymade Blouse : या साड्या अत्यंत हलक्या असतात. त्यामुळे त्या दिवसभर नेसणं सोपं जातं आणि प्रवासातही सोयीस्कर ठरतात.

उन्हाळ्यात नेसा मऊसूत कॉटनच्या साड्या; १० रंगात, ब्लाऊज शिवायची झंझट नाही-रेडीमेड ब्लाऊज घाला

उन्हाळ्याच्या दिवसांत सुती कॉटनच्या साड्या महिलांसाठी अतिशय सोयीस्कर आणि आरामदायक ठरतात. या साड्यांचे काही खास पॅटर्न्स पाहूया. (New Collection Of Cotton Saree 10 Patterns)

उन्हाळ्यात नेसा मऊसूत कॉटनच्या साड्या; १० रंगात, ब्लाऊज शिवायची झंझट नाही-रेडीमेड ब्लाऊज घाला

या साड्या शुद्ध सुती कापडापासून तयार केल्या जातात. ज्यामुळे त्या उन्हाळ्यात घाम शोषून घेतात आणि त्वचा कोरडी ठेवण्यास मदत करतात. (Cotton Saree With Readymade Blouse)

उन्हाळ्यात नेसा मऊसूत कॉटनच्या साड्या; १० रंगात, ब्लाऊज शिवायची झंझट नाही-रेडीमेड ब्लाऊज घाला

साडीच्या पदरावर किंवा संपूर्ण साडीवर चिमणी, पोपट, मोर किंवा हंसासारख्या पक्ष्यांचे नाजूक भरतकाम केलेले असते. ज्यामुळे साडीला एक पारंपारीक पण ट्रेंडी लूक मिळतो.

उन्हाळ्यात नेसा मऊसूत कॉटनच्या साड्या; १० रंगात, ब्लाऊज शिवायची झंझट नाही-रेडीमेड ब्लाऊज घाला

साडीच्या पदराला रेशमी धाग्यांचे सुंदर गोंडे लावलेले असतात. हे गोंडे सौंदर्यात भर घालतात आणि पदर अधिक उठावदार दिसतो.

उन्हाळ्यात नेसा मऊसूत कॉटनच्या साड्या; १० रंगात, ब्लाऊज शिवायची झंझट नाही-रेडीमेड ब्लाऊज घाला

या साड्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासोबत मिळणारे रेडीमेड ब्लाऊज. यामुळे ब्लाऊज शिवण्याची झंझट नसते आणि तुम्ही कधीही ती साडी नेसू शकता.

उन्हाळ्यात नेसा मऊसूत कॉटनच्या साड्या; १० रंगात, ब्लाऊज शिवायची झंझट नाही-रेडीमेड ब्लाऊज घाला

उन्हाळ्यासाठी खास फिकट गुलाबी, लिंबू पिवळा, आकाशी निळा आणि मिंट ग्रीन यांसारखे डोळ्यांना सुखद वाटणारे पेस्टल रंगही यात उपलब्ध असतात.

उन्हाळ्यात नेसा मऊसूत कॉटनच्या साड्या; १० रंगात, ब्लाऊज शिवायची झंझट नाही-रेडीमेड ब्लाऊज घाला

या साड्या अत्यंत हलक्या असतात. त्यामुळे त्या दिवसभर नेसणं सोपं जातं आणि प्रवासातही सोयीस्कर ठरतात.

उन्हाळ्यात नेसा मऊसूत कॉटनच्या साड्या; १० रंगात, ब्लाऊज शिवायची झंझट नाही-रेडीमेड ब्लाऊज घाला

या साड्या ऑफिस, घरगुती कार्यक्रम, हळदी कुंकू किंवा दुपारच्या छोट्या गेट टू गेदरसाठी सहज नेसू शकता. क्ष्यांची एम्ब्रॉयडरी या साड्यांना एक नैसर्गिक आणि एलिगंट लूक देते. हा पॅटर्न सध्या बराच ट्रेंडींग आहे.

उन्हाळ्यात नेसा मऊसूत कॉटनच्या साड्या; १० रंगात, ब्लाऊज शिवायची झंझट नाही-रेडीमेड ब्लाऊज घाला

या साड्या धुवायला सोप्या असतात. साध्या थंड पाण्यात आणि सौम्य डिटर्जेंटमध्ये धुतल्यास त्यांची चमक आणि एम्ब्रॉयडरी दीर्घकाळ टिकते.

उन्हाळ्यात नेसा मऊसूत कॉटनच्या साड्या; १० रंगात, ब्लाऊज शिवायची झंझट नाही-रेडीमेड ब्लाऊज घाला

गुणवत्तेनुसार या साड्या सर्व सामान्यांच्या खिशाला परवडतील अशा रास्त किमतीत उपलब्ध असतात. या साड्या केवळ तुम्हाला उन्हाळ्यापासून वाचवत नाहीत तर तुम्हाला एक अतिशय सोबर आणि मोहक लूक देतात. ज्यात तुमचं व्यक्तीमत्व खुलून दिसतं. (Image Credit-kavitha Collection-Social Media)